Get Mystery Box with random crypto!

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती. भारतात कोळशाचे सर् | MISSION UPSC MPSC 2023

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

भारतात कोळशाचे सर्वांधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
बिहार.

गाजरामध्ये कोणते जीवनसत्व असते ?
ए जीवनसत्व.

महाराष्ट्रात सर्वांत जास्त कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ?
विदर्भ.

रशिया देशाचे चलन कोणते ?
रूबल.

क्रीडा धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे ?
महाराष्ट्र.