Get Mystery Box with random crypto!

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती. महाराष्ट्राचे पठार | MISSION UPSC MPSC 2023

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांनी बनलेले आहे ?
बेसाल्ट.

हरिवंशराय बच्चन यांची गाजलेली साहित्यकृती कोणती ?
मधुशाला.

पंचायत राज स्विकारणारे पहिले राज्य कोणते ?
राजस्थान.

अमेरिका देशाचे चलन कोणते ?
डाॅलर.

जगातील सर्वांत जुना खेळ कोणता ?
पोलो.