Get Mystery Box with random crypto!

राज्यसभा : गिरीश महाजनांच्या पीएने जिंकली एक लाखाची पैज; राष्ट | मराठी बातम्या | Marathi News

राज्यसभा : गिरीश महाजनांच्या पीएने जिंकली एक लाखाची पैज; राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हरला

राज्यसभेत भाजपचे उमेदवार विजयी होतील यावर भाजप नेते गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी एक लाख रुपयांची पैज लावण्याचे आव्हान दिले होते. देशमुख यांचे हे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल पाटील यांनी स्विकारले होते. आज राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात भाजप उमेदवार विजयी झाले. त्यामुळे ठरल्यानुसार अरविंद देशमुख यांनी एक लाखांची पैज जिंकली.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा