Get Mystery Box with random crypto!

भीषण अपघात : नियंत्रण सुटल्याने भरधाव क्रुझर रस्त्याच्या कडेला | मराठी बातम्या | Marathi News

भीषण अपघात : नियंत्रण सुटल्याने भरधाव क्रुझर रस्त्याच्या कडेला उलटली; तीन जण गंभीर जखमी

हिंगोली ते वाशिम मार्गावर बासंबा ढाब्याजवळ भरधाव क्रूझर उलटून झालेल्या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा