Get Mystery Box with random crypto!

१ किलो वजन घटवा, १००० कोटी निधी घ्या, गडकरींची ऑफर, खासदाराची | मराठी बातम्या | Marathi News

१ किलो वजन घटवा, १००० कोटी निधी घ्या, गडकरींची ऑफर, खासदाराची हक्काने घसघशीत मागणी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या खासदाराला वजन कमी करण्याचं आवाहन केलं होतं. गडकरींनी त्याला १ किलो वजन घटवल्यास १ हजार कोटींची निधी देण्याचं कबूल केलं होतं.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा