Get Mystery Box with random crypto!

आमच्या धनंजय महाडिकांनीही राऊतांपेक्षा जास्त मतं घेतलेत, फडणवी | मराठी बातम्या | Marathi News

आमच्या धनंजय महाडिकांनीही राऊतांपेक्षा जास्त मतं घेतलेत, फडणवीसांनी जखमेवर मीठ चोळलं

Rajyasabha Election 2022 | राज्यसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी पहाटे चार वाजता जाहीर झाला. देवेंद्र फडणवीस राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरु असताना काल दिवसभरात एकही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आज पहाटे निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विधिमंडळाच्या परिसरात प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी (Mahaviaks Aghadi) सरकारवर टीकास्त्र सोडले.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा