Get Mystery Box with random crypto!

सहाव्या जागेवर पराभूत, शिवसेनेची शोभा झाली, मनसेने एकच ट्विट क | मराठी बातम्या | Marathi News

सहाव्या जागेवर पराभूत, शिवसेनेची शोभा झाली, मनसेने एकच ट्विट केलं पण जखमेवर मीठ चोळणारं!

शिवसेनेला त्यांच्या गणितांवर पूर्ण विश्वास होता, उमेदवार निवडणूक आणण्यासाठी त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट, अपक्षांची जुळवाजुळव, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतांची जोड अशी कुठलीही कमी ठेवली नाही. मात्र, त्यावर फडणवीसांची खेळी मास्टर स्ट्रोक ठरली आणि धनंजय महाडिक हे ८ मतांनी विजयी झाले. फडणवीस हे अपक्ष आमदारांची मतं भाजपकडे वळवण्यात यशस्वी झाले आणि भाजपचे तीनही उमेदवार जिंकून आले.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा