Get Mystery Box with random crypto!

अपक्ष फुटले, छोट्या पक्षाचे आमदार फुटले, फडणवीसांनी काय केलं? | मराठी बातम्या | Marathi News

अपक्ष फुटले, छोट्या पक्षाचे आमदार फुटले, फडणवीसांनी काय केलं? संजय राऊतांनी सगळं सांगितलं!

मतदानानंतर ८ तास लागून राहिलेली निकालाची उत्सुकता, मध्यरात्रीचा हायव्होल्टेज ड्रामा, आक्षेपांमध्ये अडकलेली मतं, महाविकास आघाडीची वाढलेली धाकधूक अशा वातावरणात पहाटे पावणे चारच्या आसपास महाराष्ट्रातील ६ जागांचा निकाल जाहीर झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला धूळ चारुन तिन्ही जाागंवर भाजपचे उमेदवार निवडून आणले. फडणवीसांनी साम दाम दंड भेद वापरुन तसेच अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांच्या साहाय्याने महाविकास आघाडीला दणका दिला.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा