Get Mystery Box with random crypto!

संजय राऊत अडचणीत?, वक्तव्ये सकृतदर्शनी मानहानीकारक; न्यायालयाच | मराठी बातम्या | Marathi News

संजय राऊत अडचणीत?, वक्तव्ये सकृतदर्शनी मानहानीकारक; न्यायालयाचे निरीक्षण

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून न्यायालायने निरीक्षण नोंदवले आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा