Get Mystery Box with random crypto!

Rajyasabha: चाणक्य रिडिफाईनड! भाजपच्या विजयानंतर नितेश राणेंकड | मराठी बातम्या | Marathi News

Rajyasabha: चाणक्य रिडिफाईनड! भाजपच्या विजयानंतर नितेश राणेंकडून फडणवीसांचं कौतुक

Rajyasabha Election 2022 | राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने ट्रायडंट हॉटेलमध्ये अपक्ष आमदारांना सोबत घेऊन मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. या कार्यक्रमाला जवळपास १२ अपक्ष आमदार उपस्थित होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत यापैकी काही आमदारांची मतं भाजपच्या बाजूने वळाल्याचे स्पष्ट होत आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांनीही असाच दावा केला होता. अपक्ष आमदार शरीराने महाविकास आघाडीसोबत असले तरी मनाने ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपसोबत आहेत, असे रवी राणा यांनी म्हटले होते.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा