Get Mystery Box with random crypto!

मुंबईतील करोना रुग्णसंख्येत झपाट्याने होणाऱ्या वाढीने काळजीत भ | मराठी बातम्या | Marathi News

मुंबईतील करोना रुग्णसंख्येत झपाट्याने होणाऱ्या वाढीने काळजीत भर, अशी आहे सद्यस्थिती

मुंबईत करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने चिंता वाढत चालली आहे. मुंबईत शुक्रवारीही जवळपास २ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. जवळपास शंभर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा