Get Mystery Box with random crypto!

मास्क वापरत नव्हते, आता दुसऱ्यांदा करोना झाला, अजितदादांचा राज | मराठी बातम्या | Marathi News

मास्क वापरत नव्हते, आता दुसऱ्यांदा करोना झाला, अजितदादांचा राज ठाकरेंना टोला

काही काही राजकीय नेते मास्क वापरत नव्हते, त्यांना दुसऱ्यांदा करोना झाला, ऑपरेशन करायला गेले नि करोना झाला. आता गेले ना दिवस वाया, असा टोमणा अजित पवार यांनी राज ठाकरेंना मारला

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा