Get Mystery Box with random crypto!

मशिदीवरील भोग्यांविरोधातील आंदोलन यशस्वी कसं करायचं?, राज ठाकर | मराठी बातम्या | Marathi News

मशिदीवरील भोग्यांविरोधातील आंदोलन यशस्वी कसं करायचं?, राज ठाकरेंचा मनसैनिकांना मंत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना मशिदीवरील भोंग्याविरोधातील आंदोलनासंदर्भात एक आवाहन केलं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी एक पत्र लोकांपर्यंत पोहोचवावं, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा