Get Mystery Box with random crypto!

चाहत्यासह सलमान खानची 'अशी' वागणूक, VIDEO पाहून नेटकरी भडकले | मराठी बातम्या | Marathi News

चाहत्यासह सलमान खानची 'अशी' वागणूक, VIDEO पाहून नेटकरी भडकले

Salman Khan Video Viral: अभिनेता सलमान खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमानला भेटवस्तू देण्यासाठी आलेल्या चाहत्यासह सलमानचे वर्तन पाहून या व्हिडिओवर इन्स्टाग्राम युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे तर हा व्हिडिओ पाहून सलमानचे चाहतेही नाराज झाले आहे. काहींनी तर त्याला दाक्षिणात्य स्टार्सकडून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा