Get Mystery Box with random crypto!

'महाबीज' बियाण्यांचा अभूतपूर्व तुटवडा; फक्त ४२ हजार क्विंटल बि | मराठी बातम्या | Marathi News

'महाबीज' बियाण्यांचा अभूतपूर्व तुटवडा; फक्त ४२ हजार क्विंटल बियाणं बाजारात; शेतकऱ्यांची धावाधाव

'महाबीज'चं सोयाबीन बियाणं महागल्यानंतर आता शेतकर्यांची सोयाबीन बियाण्यांसाठी फरफट होत आहे. अकोल्याच्या बियाणे बाजारात वाशिम जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यातील आणि अकोल्यातील शेतकर्यांचा 'महाबीज'च्या सोयाबीन बियाण्यांसाठी आटापीटा सुरू आहे. मात्र, दोघांच्याही पदरी निराशाच येत आहे. राज्यात यावर्षी जवळपास १७ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होण्याचा अंदाज आहे. यासाठी जवळपास ९ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता बाजारात आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा