Get Mystery Box with random crypto!

पडझड थांबली; जाणून घ्या सोने आणि चांदी आज किती रुपयांनी महागले | मराठी बातम्या | Marathi News

पडझड थांबली; जाणून घ्या सोने आणि चांदी आज किती रुपयांनी महागले

Gold-Silver Price, 2nd June 2022: कमॉडिटी बाजारात बुधवारी नफावसुलीने सोनं ५०० रुपयांनी तर चांदीमध्ये ४५० रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र आज दोन्ही धातूंनी यू- टर्न घेतला. आज सोन्याचे तेजीची वाट धरली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव १९६ रुपयांनी वाढला आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा