Get Mystery Box with random crypto!

चारित्र्याच्या संशयातून पत्नीसह मुलाची हत्या, विहिरीत ढकलून आत | मराठी बातम्या | Marathi News

चारित्र्याच्या संशयातून पत्नीसह मुलाची हत्या, विहिरीत ढकलून आत्महत्येचा बनाव

बानोबी शहाजान शहॉ (वय ३० वर्ष) व त्यांचा मुलगा अल्तमश शहॉ (वय ४ वर्ष) यांचे मृतदेह ३१ मे रोजी दुपारच्या सुमारास एमआयडीसी पैठण पोलीस हद्दीतील कारकीन गावात आढळून आले होते

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा