Get Mystery Box with random crypto!

३८ वर्ष निवडणुका लढले, दरवेळी पराभव; २०१४ ला नरेंद्र मोदींविरो | मराठी बातम्या | Marathi News

३८ वर्ष निवडणुका लढले, दरवेळी पराभव; २०१४ ला नरेंद्र मोदींविरोधात लढलेल्या नेत्याचं निधन

उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात २०१४ मध्ये निवडणूक लढलेल्या नरेंद्र नाथ दुबे अडिग यांचं काल निधन झालं. ते सलग ३८ वर्षांपासून निवडणुका लढवत होते.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा