Get Mystery Box with random crypto!

आमिर खानची लेक आयरानं बाॅयफ्रेंडसोबत स्वीमिंग पूलमधले शेअर केल | मराठी बातम्या | Marathi News

आमिर खानची लेक आयरानं बाॅयफ्रेंडसोबत स्वीमिंग पूलमधले शेअर केले Photo, झाली ट्रोल

आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमी फोटो शेअर करत असते आणि नंतर ट्रोल होते. आताही तिनं आपल्या बाॅयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर केला आहे. ती आणि नुपुर स्वीमिंग पूलमध्ये आहेत. या फोटोंवर नेटिझन्स टीका करत आहेत.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा