Get Mystery Box with random crypto!

एका वर्षात होऊ शकते दोनवेळा आयपीएल, जाणून घ्या कसा आहे खास फॉर | मराठी बातम्या | Marathi News

एका वर्षात होऊ शकते दोनवेळा आयपीएल, जाणून घ्या कसा आहे खास फॉर्म्युला

आयपीएल स्पर्धा आता नुकतीच संपली आहे. पण त्यानंतर जोरदार चर्चा सुरु झाली आहे ती एका वर्षात दोनवेळा आयपीएल खेळवण्याची. यासाठी आता एक खास फॉर्म्युलाही समोर आला आहे, त्याचबरोबर ही स्पर्धा किती सामन्यांची कशी खेळवायची, हे देखील आता समोर आले आहे. त्यामुएल आता खरंच एका वर्षात दोन वेळा आयपीएल कशी होऊ शकते, जाणून घ्या...

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा