Get Mystery Box with random crypto!

Breaking: आर्यन खान प्रकरणातील अधिकारी समीर वानखेडे यांची अखेर | मराठी बातम्या | Marathi News

Breaking: आर्यन खान प्रकरणातील अधिकारी समीर वानखेडे यांची अखेर चेन्नईला बदली

मुंबई: कॉर्डेलिया क्रूझ पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने क्लिन चिट दिल्यानंतर अडचणीत आलेले एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचलाक समीर वानखेडे यांची अखेर चेन्नईतील डीजीटीएसममध्ये बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाकडून चूक झाल्याची कबुली एनसीबीचे डीजी एस. एन. प्रधान यांनी दिली होती. त्यानंतर वानखेडे यांच्यावर कारवाई होणार असे स्पष्ट झाले होते. हाती आलेल्या वृत्तानुसार समीर वानखेडे यांची महसूल गुप्तचर संचालनालयात करदाता सेवा संचालनालयाचे महासंचालक म्हणून ‘नॉन सेंसिटिव्ह’ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा