Get Mystery Box with random crypto!

केंद्रीय मंत्र्याचं तिकीट कापलं, महाराष्ट्राच्या सुपुत्राला उम | मराठी बातम्या | Marathi News

केंद्रीय मंत्र्याचं तिकीट कापलं, महाराष्ट्राच्या सुपुत्राला उमेदवारी, नितीशकुमारांचा मास्टरस्ट्रोक

राज्यसभेच्या द्वीवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. देशभरात ५७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीमुळं देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. बिहारच्या राजकारणात एक धक्कादायक घटना घडली आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा