Get Mystery Box with random crypto!

महिलेने ६ मुलांना विहिरीत फेकलं, सगळ्या मुलांचा करुण अंत, मन ह | मराठी बातम्या | Marathi News

महिलेने ६ मुलांना विहिरीत फेकलं, सगळ्या मुलांचा करुण अंत, मन हेलावणारी घटना

रायगड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर येतीये. ढालकाठी बिरवाडी गावातील महिलेने सहा मुलांना विहिरीत फेकले आहे. विहिरीत फेकलेल्या सहाही मुलांचा करुण अंत झाला आहे. हृदय हेलावणारी ही घटना आहे. धक्कादायक घटनेने जिल्ह्यात सन्नाटा पसरला आहे. मात्र महिलेने हे कृत्य का केले?, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा