Get Mystery Box with random crypto!

...नाहीतर विधवा महिलांवर बलात्कार करु, नीलम गोऱ्हे यांना धमकी | मराठी बातम्या | Marathi News

...नाहीतर विधवा महिलांवर बलात्कार करु, नीलम गोऱ्हे यांना धमकी

विधवा महिलांच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर विधवा महिलांवर बलात्कार करण्याची विकृत धमकी या पत्रातून नीलम गोऱ्हे यांना देण्यात आली आहे. "शासनकर्ते, पोलिस, सामाजिक कार्यकर्ते महिलांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत. मात्र त्याचवेळी समाजातील काही विकृत माणसं स्त्रियांच्या अधिकारांचं हणन करत आहेत. धमकीचा फोन आल्यानंतर आम्ही नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे", असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा