Get Mystery Box with random crypto!

टाइम्स शील्ड : कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलने पटकावले जेतेपद कोक | मराठी बातम्या | Marathi News

टाइम्स शील्ड : कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलने पटकावले जेतेपद

कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलच्या संघाला २० षटकांमध्ये ७ बाद १३७ अशी धावसंख्या उभारता आली. ​यावेळी महिंद्राच्या संघाकडून कुणाल गावंडने १८ धावांत दोन बळी मिळवले, तर ​सिद्धेश मोरेने ३० धावांत दोन बळी मिळवले. या आव्हानाचा पाठलाग करताना महिंद्राच्या संघाला २० षटकांमध्ये ८ बाद १३२ धावा अशी मजल मारता आली आणि त्यांना पाच धावांनी पराभव पत्करावा लागला.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा