2022-05-29 17:54:42
ओ३म्
तमसो मा ज्योतिर्गमय
*अर्थशास्त्र विभाग*
*शैक्षणिक वर्ष:* २०२१-२२
*दयानंद वेबिनार मालिका:७१*
*लोटस नॉलेज वेल्थ मुंबई* आणि
*द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर.*
यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित वेबिनार
विषय: *वित्तीय साक्षरता*
*रजिस्ट्रेशन फी:* मोफत
*रजिस्ट्रेशन लिंक:*
*https://forms.gle/La1HCNXf9kFcnPLw6*
*ऑनलाइन प्लॅटफॉर्म:* Zoom Meeting
झूम मिटींगची लिंक सर्व विद्यार्थ्यांना वेबिनारच्या आदल्या दिवशी त्यांच्या रजिस्टर्ड ई-मेलला पाठविण्यात येईल.
*दिनांक:* २ जून २०२२
*वेळ:* सकाळी ०९.३० ते १०.३०
*कार्यक्रमाचे अध्यक्ष:* प्रोफेसर विजयकुमार उबाळे ( ॲडमिनिस्ट्रेटर, दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर)
*प्रमुख उपस्थिती:*
प्र. प्राचार्य डॉ. बी.एच. दामजी
*समन्वयक:* प्रा. डॉ. वाय. डी. पुजारी
*संयोजन समिती*
प्रा. व्ही. बी. बिराजदार
प्रा. सौ. एस. पी. साखरे
*रजिस्ट्रेशन ची शेवटची तारीख:* ०१/०६/२०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत.
*प्र. प्राचार्य डॉ. बी.एच. दामजी*
२९/०५/२०२२
1.2K viewsBADRINATH DAMJI, 14:54