Get Mystery Box with random crypto!

Dayanand Senior College [Official]

टेलीग्राम चैनल का लोगो dayanandcollege — Dayanand Senior College [Official] D
टेलीग्राम चैनल का लोगो dayanandcollege — Dayanand Senior College [Official]
चैनल का पता: @dayanandcollege
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 4.94K
चैनल से विवरण

DBF Dayanand College of Arts & Science, Solapur (Senior College)
Students will get every update / notice / event details time to time.
Stay Home ! Stay Safe !!

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0

नवीनतम संदेश 59

2021-07-11 19:47:45
Photo from Rajmane Shivaji
3.2K viewsShivaji Rajmane, 16:47
ओपन / कमेंट
2021-07-11 14:06:42 *टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई.*

*_ऍडमिशन सुचना_*

*• कोर्साचे नाव:* 'Advance Diploma In Medical Imaging Technology'
महाराष्ट्र शासन पुरस्कृत आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली रेडिओलॉजिमध्ये एक्स रे, सिटी स्कॅन, एम आर आय, मॅमोग्राफी आणि कॅथलॅब हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

*• प्रवेश पात्रता:* कोणत्याही विषयातून B Sc उत्तीर्ण असणे आवश्यक.

*• वार्षिक फिस:* ₹१४,००० प्रती वर्ष.

*• निवड प्रक्रिया:* इयत्ता १२ विज्ञान विषयातील फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयावर Entrance Exam होऊन गुणवत्तेनुसार निवड होईल.

*• शिष्यवृत्ती:* प्रती महिना प्रशिक्षणादरम्यान ₹१२,००० stipend देण्यात येईल. प्रशिक्षण कालावधी पुर्ण झाल्यानंतर उमेदवाराला टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये किमान एक वर्षासाठी सेवा द्यावी लागेल. या दरम्यान मानधन म्हणून ₹१८,००० प्रती महिना देण्यात येईल.

हा अभ्यासक्रम पुर्ण झाल्यानंतर प्रशिक्षित उमेदवारास वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये आणि आरोग्य संस्थेत रेडिओलॉजिकल तंत्रज्ञ, रेडिओग्राफर, एक्स रे तंत्रज्ञ, मॅमोग्राफी तंत्रज्ञ, एम आर आय तंत्रज्ञ, कॅथलॅब तंत्रज्ञ, अँप्लिकेशन विशेषज्ञ, रेडिओलॉजिकल सुरक्षा अधिकारी, डायग्नोस्टिक व्यवस्थापक ई. साठी नौकरी करता येईल.

*अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर भेट द्या.*
https://tmc.gov.in/m_events/events/EventDetail?id=8579&type=4&pg_tp=tr

*• ऑनलाईन अँप्लिकेशनची शेवटची तारीख:*
२ अगस्त २०२१

_कृपया योग्य उमेदवारांपर्यंत हा संदेश जास्तीत जास्त पोहचवा._
2.8K viewsProf. Vijaykumar Ubale, 11:06
ओपन / कमेंट
2021-07-11 07:02:07 *टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई.*

2.6K viewsProf. Vijaykumar Ubale, 04:02
ओपन / कमेंट
2021-07-10 10:58:13 University Exam Link for B.Sc.
http://159.65.157.188/login
3.2K viewsSachin Sonawane, 07:58
ओपन / कमेंट
2021-07-10 10:57:37 University Exam Link fo BA
http://134.209.153.158/login
2.7K viewsSachin Sonawane, 07:57
ओपन / कमेंट
2021-07-10 10:06:24 BSc Final TT Mar 2021.pdf
2.7K viewsShivaji Rajmane, 07:06
ओपन / कमेंट
2021-07-10 06:55:15 1) तांत्रिक अडचणीकरिता आपण हेल्पलाईन नंबर वर कॉल करू शकता.
८०१००९३८३१, ८०१००७६६५७, ८०१००८३७६०, ८०१००८५७५९

2) विद्यापीठ संबंधित समस्यांबाबत खालील क्रमांकांवर कॉल करावा
८४२१९०५६२३, ८४२१२३८४६६, ८४२१६३८५५६, ८४२१०६८४३६, ८४२१५२८४३६, ८४२१४७८४५१

3) कॉल करताना आपला PRN नंबर तयार ठेवावा.
3.2K viewsShivaji Rajmane, 03:55
ओपन / कमेंट
2021-07-09 13:20:41 बी.ए. भाग 2 व 3 च्या विद्यार्थ्यांसाठी सूचना

जुलै 2021 मध्ये होणाऱ्या सोलापूर विद्यापीठ परीक्षेचे Username व Password सर्व विद्यार्थ्यांना पाठविण्यात आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना SMS आलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी खालील शिक्षकांशी संपर्क साधावे.

डॉ. व्ही. सी. दंडे -
9423820547

डॉ. आर. ए. रणवरे
9096189076

प्रा. एस. एस. मोरे
9423333244

प्रा. एम. जी. लवटे
9975505363

Exam Link - https://www.pahsu.org/

बी.ए. भाग 1 च्या विद्यार्थ्यांनी फोन करू नये.
2.9K viewsSachin Sonawane, 10:20
ओपन / कमेंट