Get Mystery Box with random crypto!

Dayanand Senior College [Official]

टेलीग्राम चैनल का लोगो dayanandcollege — Dayanand Senior College [Official] D
टेलीग्राम चैनल का लोगो dayanandcollege — Dayanand Senior College [Official]
चैनल का पता: @dayanandcollege
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 4.94K
चैनल से विवरण

DBF Dayanand College of Arts & Science, Solapur (Senior College)
Students will get every update / notice / event details time to time.
Stay Home ! Stay Safe !!

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 58

2021-07-21 07:41:47 Dear students,
Kindly register your name and join in tree plantation activity, the one step toward the college campus more green. Also share it with your students, parents, alumni, friends, relatives and Stakeholders.
Prin. Vijaykumar P Ubale
21/07/2021
1.4K viewsProf. Vijaykumar Ubale, 04:41
ओपन / कमेंट
2021-07-21 07:40:54 द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर
शैक्षणिक वर्ष 2020-21 व 2021-22

Appeal for Plantation

राष्ट्रीय सेवा योजना, वनस्पतीशास्त्र विभाग, माजी विद्यार्थी संघटना, विद्यार्थी आणि पालक यांच्या संयुक्त विद्यमाने

वृक्षारोपण कार्यक्रम

आपणास कळविण्यास विशेष आनंद होतो कि आपल्या कॉलेजमध्ये येत्या जुलै महिन्या पासून पुढे आपण सर्वजण मिळून (शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी विद्यार्थी, विद्यार्थी, पालक, निसर्गप्रेमी, संस्था व व्यक्ती) यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे त्यामुळे आपणास विनंती आहे कि आपण झाडे लावण्यास हातभार लावावा व वसुंधरेचे संरक्षण, जतन व पुढच्या पिढीसाठी निसर्गाचा ठेवा ठेवण्याच्या या मोहिमेमध्ये आपण आपल्या मित्रपरिवारासह आपले स्वागत आहे.

वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेण्यासाठी सूचना व शर्ती

1. आपले महाविद्यालय वृक्षारोपण करण्यासाठी जागा व आवश्यक वस्तू पुरवेल
२. आपल्याला लागवडीसाठी झाडे आणावी लागतील
3. कृपया वृक्षारोपणासाठी वृक्ष लागवडीचे झाड फळ देणारे झाड नसावे
4. आपण किती झाडे लावणार आहात हे कळवावे.
5. लागवडीसाठी किमान एक झाड असावे जास्तीत जास्त आपल्या इच्छेप्रमाणे.
6. वृक्षारोपणासाठी झाडाचे वय किमान एक वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे
7. आपण यापैकी(वाढदिवस, वर्धापन दिन किंवा इतर) कोणत्या दिनी आपल्या लावणीचे झाड लावणार आहात हे येथे नमूद करा
8. झाडाची लागवड झाल्यानंतर आपण त्या झाडाचे संवर्धन करण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा
9. समाजातील कोणतीही व्यक्ती वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेऊ शकते
10.वृक्षारोपणाची दिवस आणि तारीख आपणास कळविले जाईल.
11. सदर वृक्षारोपण कार्यक्रम हा कोविड 19 चे सर्व नियम पाळून राबविण्यात येणार आहे
12. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे

त्यासाठी आपण खालील लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म भरावा.

https://forms.gle/6bTbn9XXFWKhRnLEA

आधिक संपर्कासाठी
डॉ. एम. एन. जगताप (+919422380841)
डॉ. के. टी. चोकाककर
(9881998999)
श्री. एस. एच. कांबळे
(+918329767190)
डॉ. सी. व्ही. चनमल
(+919850776208)



प्राचार्य. डॉ. व्ही. पी. उबाळे
(09423535445)
द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर.
21/07/2021
1.5K viewsProf. Vijaykumar Ubale, 04:40
ओपन / कमेंट
2021-07-21 06:29:46 science graduates: Great opportunity. Salary including allowance is very good + Central Government job and facilities.

http://www.barc.gov.in/careers/recruitment.html
1.5K viewsProf. Vijaykumar Ubale, 03:29
ओपन / कमेंट
2021-07-18 12:00:01 B.Sc. Part I Sem II
Internal Exam (July 2021)

Date - 18.07.2021
Time - 02:30 AM to 10:30 PM

Exam Link
https://dayanandsolapur.org/B.Sc.-Internal-Exam-18-July-2021.html
2.0K viewsSachin Sonawane, 09:00
ओपन / कमेंट
2021-07-17 12:00:01 B.Sc. Part I Sem II
Internal Exam (July 2021)

Date - 17.07.2021
Time - 02:30 AM to 10:30 PM

Exam Link
https://dayanandsolapur.org/B.Sc.-Internal-Exam-17-July-2021.html
2.5K viewsSachin Sonawane, 09:00
ओपन / कमेंट
2021-07-16 12:15:07 *B.Sc. Part I Sem II*
*Internal Exam (July 2021)*

Date - 16.07.2021
Time - 02:30 AM to 10:30 PM

Exam Link
http://dayanandsolapur.org/B.Sc.-Internal-Exam-16-July-2021.html
2.8K viewsSachin Sonawane, 09:15
ओपन / कमेंट
2021-07-15 12:00:01 B.Sc. Part I Sem II
Internal Exam (July 2021)

Date - 15.07.2021
Time - 02:30 AM to 10:30 PM

Exam Link
https://dayanandsolapur.org/B.Sc.-Internal-Exam-15-July-2021.html
2.9K viewsSachin Sonawane, 09:00
ओपन / कमेंट
2021-07-14 07:06:54 NTA NEET EXAM 2021
परिक्षा दिनांक 12 सप्टेंबर 2021
मेडिकल प्रवेश परिक्षा (12वी नंतर)
परिक्षा फॉर्म दयानंद ई-सेवा केंद्र, कॉलेज कॅन्टीन शेजारी भरण्यात येत आहे.

आवश्यक कागदपत्रे
10 मार्कलिस्ट
आधार कार्ड(ओरिजनल)
1 रंगीत फोटो
3.3K viewsSachin Sonawane, 04:06
ओपन / कमेंट
2021-07-13 14:30:27 Program 001.pdf
3.1K viewsProf. Vijaykumar Ubale, 11:30
ओपन / कमेंट
2021-07-13 14:05:41
Photo from V P Ubale
3.0K viewsProf. Vijaykumar Ubale, 11:05
ओपन / कमेंट