Get Mystery Box with random crypto!

Dayanand Senior College [Official]

टेलीग्राम चैनल का लोगो dayanandcollege — Dayanand Senior College [Official] D
टेलीग्राम चैनल का लोगो dayanandcollege — Dayanand Senior College [Official]
चैनल का पता: @dayanandcollege
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 4.94K
चैनल से विवरण

DBF Dayanand College of Arts & Science, Solapur (Senior College)
Students will get every update / notice / event details time to time.
Stay Home ! Stay Safe !!

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2022-06-08 12:09:57 http://www.sus.ac.in/examination/Question-Bank
1.5K viewsShivaji Rajmane, 09:09
ओपन / कमेंट
2022-06-07 18:59:01 https://forms.gle/ULxzWYwSQTu4Jvay6

कृपया सर्व विद्यार्थ्यांनी वरील लिंक वर क्लिक करून Students Satisfaction Survey चा गुगल फॉर्म भरून त्वरित सबमिट करावा.
632 viewsBADRINATH DAMJI, 15:59
ओपन / कमेंट
2022-06-07 15:55:35 HSC RESULT

12वी चा निकाल दि. 8 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन उपलब्ध होईल.

https://mahresult.nic.in/

निकालाची प्रिंट काढून मिळेल.

दयानंद ई-सेवा केंद्र
(कॉलेज कॅन्टीन शेजारी)

सर्व शैक्षणिक प्रवेशाचे अर्ज भरून मिळतील.
सर्व स्पर्धा परीक्षा / एन्ट्रन्स एक्झाम अर्ज भरून मिळतील.

दयानंद ई-सेवा केंद्र
(कॉलेज कॅन्टीन शेजारी)
1.0K viewsSachin Sonawane, 12:55
ओपन / कमेंट
2022-06-07 14:05:16 Exam Date Change dt. 07-06-2022
1.3K viewsNarendra Shinde, 11:05
ओपन / कमेंट
2022-06-07 13:32:59 PD FUNCTION 2022 NOTICE.pdf
1.3K viewsSachin Sonawane, 10:32
ओपन / कमेंट
2022-06-07 11:38:28 डी.बी.एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर
*सांस्कृतिक/ पारंपारिक/ ऐतिहासिक दिन तथा निरोप समारंभ कार्यक्रम*

महाविद्यालयाच्या बी.ए., बी.एस्सी. व बी.सी.एस. विभागांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की आपल्या महाविद्यालयात दिनांक ९ जून २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान पारंपारिक / सांस्कृतिक /ऐतिहासिक दिन साजरा केला जात असून, यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिनांक ८ जून संध्याकाळी ५ वा. पर्यंत आपली नावे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रवी रणवरे यांच्याकडे नोंदवावीत. ज्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदविले आहे, त्यांनाच मंचावर ती सादरीकरण करता येईल. आयत्या वेळेस कुणालाही संधी दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी. या कार्यक्रमानंतर अंतिम वर्षामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभही साजरा केला जाईल. निरोप समारंभ हा ज्यात्या विभागातर्फे त्यांच्या त्यांच्या विभागांमध्ये साजरा केला जाईल.

*कार्यक्रमासाठी कठोर नियमावली खालील प्रमाणे:*
१: महाविद्यालयाचे ओळखपत्र बंधनकारक असेल. ओळख पत्र नसल्यास कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. हुजत घालणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल.
२: सहभागासाठी फक्त भारतीय ऐतिहासिक, पारंपारिक किंवा प्रादेशिक वेशभूषा परिधान करता येईल.
३: सहभागासाठी दिनांक ८ जून २०२२ रोजी सायंकाळी ५ पर्यंत नाव नोंदणी आवश्यक असेल.
४: कार्यक्रमा दरम्यान कोणतेही गैरवर्तन केल्यास त्या विद्यार्थ्यांचा/ विद्यार्थिनीचा महाविद्यालयातील प्रवेश रद्द करण्यात येईल.
५: कार्यक्रमा दरम्यान कोणासही फोटो काढता किंवा शूटिंग करता येणार नाही.
६: कार्यक्रम संपल्यानंतर सहभागी विद्यार्थी / विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या आवारात बिलकूल थांबू नये.
७: प्रेक्षक विद्यार्थ्यांनी कोणतेही गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या व्यतिरिक्त काही सूचना या कार्यक्रमा दरम्यान दिल्या जातील. त्या सर्व सूचनांचे आणि नियमांचं पालन करणं हे विद्यार्थ्यांना / विद्यार्थिनींना बंधनकारक असेल.

संपर्क:
सांस्कृतिक विभाग प्रमुख
डॉ. रवी रणवरे
(९०९६१८९०७६)

प्र. प्राचार्य
प्रा. बी. एच. दामजी
1.4K viewsSachin Sonawane, edited  08:38
ओपन / कमेंट
2022-06-06 09:32:17 द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर
इतिहास / प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती विभाग(AIHC) आणि
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,
यांच्या संयुक्त विद्यमाने

शिवस्वराज्य दिन -2022 प्रश्नमंजुषा स्पर्धा

https://forms.gle/RhRcnKmg7io47Gx77
1.6K viewsSachin Sonawane, edited  06:32
ओपन / कमेंट
2022-06-04 11:09:22
Photo from Gurudas Ghanate
2.2K viewsShivaji Rajmane, 08:09
ओपन / कमेंट
2022-06-04 10:48:25
2.2K viewsPadmakar Shinde, 07:48
ओपन / कमेंट