Get Mystery Box with random crypto!

Chanakya Mandal Pariwar (Official)

टेलीग्राम चैनल का लोगो chanakyamandalpariwarofficial — Chanakya Mandal Pariwar (Official) C
टेलीग्राम चैनल का लोगो chanakyamandalpariwarofficial — Chanakya Mandal Pariwar (Official)
चैनल का पता: @chanakyamandalpariwarofficial
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 33.91K
चैनल से विवरण

'क्लास' नाही 'परिवार', 'नोकरी' नाही 'लोकसेवा', 'धंदा' नाही 'चारित्र्यघडण', 'संस्था' नाही 'गुरुकुल'...
Chanakya Mandal Pariwar is a training institute for competitive exam students
specifically in UPSC and MPSC. Started 26 years ago.

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 260

2021-04-30 16:55:08
#MPSCMains #Testseries
राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी
चाणक्य मंडल परिवारच्या तज्ज्ञ शिक्षकांनी बनवलेली राज्यसेवा मुख्य टेस्ट सिरीज

दिनांक १८ एप्रिल पासून सुरु
आयोगाच्या बदलत्या पॅटर्न वर आधारीत
एकूण 22 टेस्ट : 6 मराठी व इंग्रजी + 16 सामान्य अध्ययन

ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही स्वरुपात उपलब्ध
𝐀𝐧𝐬𝐰𝐞𝐫 𝐊𝐞𝐲 व 𝐄𝐱𝐩𝐥𝐚𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐃𝐨𝐜𝐮𝐦𝐞𝐧𝐭+VIDEO देण्यात येईल
शेवटचा राऊंड आयोगाच्या वेळेप्रमाणे व आयोगासारखाच घेण्यात येईल

FEES: RS. 2200/-

रेजिस्ट्रेशन करण्याकरीता पुढील लिंक वर क्लिक करा : https://lms.chanakyamandal.org/course/mpsc-mains-test-series-2021/

वेळापत्रक बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा: https://drive.google.com/file/d/1TJDJoMPDhngR69nHiMCA9meg0zOUcM5m/view?usp=sharing
509 views13:55
ओपन / कमेंट
2021-04-30 14:38:16
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचे
समग्र राज्यसेवा मुख्यपरीक्षा GS-II : भारतीय राज्यघटना , राजकारण, प्रशासन, पंचायतराज आणि कायद्यांचा समावेश असलेले पुस्तक

"भारतीय राज्यघटना , राजकारण आणि कायदे"
लेखक : श्री . अभिजित शिंदे
मार्गदर्शक : श्री. अविनाश धर्माधिकारी सर

पुस्तकातील QR कोड वापरून
अभिजीत सरांचे पॉलिटीचे व्हिडीओ निःशुल्क पाहण्याची सोय - अद्ययावत पुस्तक
द्वितिय अद्ययावत आवृत्ती पलब्ध
आता १५० गुणांची तयारी एकाच पुस्तकातून

Flipkart booking link: https://tinyurl.com/yyopbdec
710 views11:38
ओपन / कमेंट
2021-04-29 09:21:04
समग्र राज्यसेवा मुख्यपरीक्षा GS-II : भारतीय राज्यघटना , राजकारण, प्रशासन, पंचायतराज आणि कायद्यांचा समावेश असलेले पुस्तक

*"भारतीय राज्यघटना , राजकारण आणि कायदे"*

*द्वितिय अद्ययावत आवृत्ती*
*आता १५० गुणांची तयारी एकाच पुस्तकातून*

लेखक : श्री . अभिजित शिंदे
मार्गदर्शक : श्री. अविनाश धर्माधिकारी सर

*Flipkart booking link*: https://tinyurl.com/yyopbdec
635 views06:21
ओपन / कमेंट
2021-04-27 14:21:20
#magazinealert
Download the 𝗠𝗔𝗥𝗖𝗛 𝐞𝐝𝐢𝐭𝐢𝐨𝐧 𝐨𝐟 𝐌𝐨𝐧𝐭𝐡𝐥𝐲 𝐂𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐀𝐟𝐟𝐚𝐢𝐫𝐬 𝐌𝐚𝐠𝐚𝐳𝐢𝐧𝐞 from Chanakya Mandal Pariwar, for all the important National, International, Political, Economical, Social, Cultural events happened in the month of March 2021..
Compiled by expert faculties of CMP
Pictorial and tabular presentation
Highly recommended for UPSC Prelims 2021

Download link:- https://chanakyamandal.org/current-events/upsc/

𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 YOUTUBE 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...

YouTube- https://www.youtube.com/channel/UCz195GbeSgXtOUMvFCw6xhQ
900 views11:21
ओपन / कमेंट
2021-04-26 14:38:06



Going live.... Join now with this link...!!!

Faculty:- Mr. Abhijeet Shinde
Topic:- Important Cases in Polity
1.1K views11:38
ओपन / कमेंट
2021-04-26 11:49:18
*"भारतीय राज्यघटना , राजकारण आणि कायदे"*
लेखक : श्री . अभिजित शिंदे
मार्गदर्शक : श्री. अविनाश धर्माधिकारी सर

*या पुस्तकाबद्दल श्री. शेखर गायकवाड (साखर आयुक्त , महाराष्ट्र राज्य) यांचे मत*

"चाणक्य मंडल परिवारतर्फे प्रकाशित भारतीय राज्यघटना , राजकारण आणि कायदे हे एक व्यवस्थितपणे , सूत्रबद्ध पद्धतीने अद्ययावत माहितीचे संकलन अतिशय सुंदर तसेच उपयुक्त पुस्तक आहे , असे याचे वर्णन करता येईल.
राज्यशास्त्र या विषय राज्यसेवेच्या GS2 साठी तसेच UPSC साठी अतिशय महत्वाचा आहे . अभिजित शिंदे यांनी राज्यघटना , घटना दुरुस्त्या , कलमे , भारतीय राजकारण , पक्षपद्धती , निवडणुका , प्रशासन , विविध कायदे अशा महत्वाच्या घटकांवर आधारित पुस्तक एकत्रित रित्या लिहून विद्यार्थ्यांसाठी आणले आहे . या पुस्तकात राज्यशास्र मधील सर्व विषय अतिशय सोप्या व घटकनिहाय पद्धतीने मांडले आहेत . उजळणी करण्याच्या दृष्टीने या पुस्तकाची रचना परीक्षाभिमुख केली आहे."

Sample copy: https://drive.google.com/drive/folders/15TRd0FFDorWC9rSnjdmytqzSktAWpyvl?usp=sharing

Flipkart booking link: https://tinyurl.com/yyopbdec
1.2K views08:49
ओपन / कमेंट
2021-04-26 08:26:50
Set reminder...
YouTube link :



*Open To All LIVE Session*

विषय: राज्यसेवेसाठी महत्वाचे खटले (Polity- Important cases)
GS-2 मधिल महत्वाचे खटले या घटकाचा संपूर्ण अभ्यास

मार्गदर्शक :
*श्री. अभिजित शिंदे सर*
राज्यशास्र विषयतज्ज्ञ
Faculty, Chanakya Mandal Pariwar

*आज , दि. २६ एप्रिल २०२१*
वेळ : संध्या. ५ वाजता
𝗟𝗜𝗩𝗘 𝗢𝗡 YouTube

To join the Mains Batch Contact: 080-69015454
1.2K views05:26
ओपन / कमेंट