Get Mystery Box with random crypto!

Chanakya Mandal Pariwar (Official)

टेलीग्राम चैनल का लोगो chanakyamandalpariwarofficial — Chanakya Mandal Pariwar (Official) C
टेलीग्राम चैनल का लोगो chanakyamandalpariwarofficial — Chanakya Mandal Pariwar (Official)
चैनल का पता: @chanakyamandalpariwarofficial
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 33.91K
चैनल से विवरण

'क्लास' नाही 'परिवार', 'नोकरी' नाही 'लोकसेवा', 'धंदा' नाही 'चारित्र्यघडण', 'संस्था' नाही 'गुरुकुल'...
Chanakya Mandal Pariwar is a training institute for competitive exam students
specifically in UPSC and MPSC. Started 26 years ago.

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 259

2021-05-04 12:28:20
1.1K views09:28
ओपन / कमेंट
2021-05-04 10:25:54
चाणक्य मंडल परिवार चा 𝐌𝐈𝐒𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂 𝟐𝟎𝟐𝟐
महाराष्ट्रातल्या तमाम 𝐌𝐏𝐒𝐂 𝐀𝐒𝐏𝐈𝐑𝐀𝐍𝐓𝐒 साठी आनंदाची बातमी
श्री . अविनाश धर्माधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली , चाणक्य मंडल परिवार सुरु करत आहे MPSC च्या Offline+Online बॅचेस ...

दिनांक २४ मे २०२१ पासून बॅच सुरु होत आहे .

𝐌𝐈𝐒𝐒𝐈𝐎𝐍 𝟐𝟎𝟐𝟐 ची वैशिष्ट्ये:
१. प्रत्येक महिन्यात एक नवीन बॅच
२. आयोगाच्या बदललेल्या अभ्यासक्रमा नुसार 𝐔𝐏𝐃𝐀𝐓𝐄𝐃 कोर्स
३. तज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक
४. 𝐓𝐎𝐏𝐏𝐄𝐑𝐒 चे 𝐆𝐔𝐈𝐃𝐀𝐍𝐂𝐄
५. आयोगाच्या पॅटर्न नुसार तयार करण्यात आलेल्या टेस्ट सिरीज
६. धर्माधिकारी सरांसोबत 𝐈𝐍𝐓𝐄𝐑𝐀𝐂𝐓𝐈𝐕𝐄 𝐒𝐄𝐒𝐒𝐈𝐎𝐍𝐒
७. 𝐎𝐅𝐅𝐋𝐈𝐍𝐄 सोबतच 𝐎𝐍𝐋𝐈𝐍𝐄 ची हि सुविधा

ऑफलाईन बॅचेस सरकारी नियमानुसार चालवण्यात येतील

तर आजच ADMISSION पक्के करा ..
अधिक माहिती साठी संपर्क करा : 080-69015454
1.2K views07:25
ओपन / कमेंट
2021-05-03 15:49:29
#magazinealert
Download the 𝗠𝗔𝗥𝗖𝗛 𝐞𝐝𝐢𝐭𝐢𝐨𝐧 𝐨𝐟 𝐌𝐨𝐧𝐭𝐡𝐥𝐲 𝐂𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐀𝐟𝐟𝐚𝐢𝐫𝐬 𝐌𝐚𝐠𝐚𝐳𝐢𝐧𝐞 from Chanakya Mandal Pariwar, for all the important National, International, Political, Economical, Social, Cultural events happened in the month of March 2021..

Compiled by expert faculties of CMP
Pictorial and tabular presentation
Highly recommended for UPSC Prelims 2021

Download link:- https://chanakyamandal.org/current-events/upsc/

𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 YOUTUBE 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...

YouTube- https://www.youtube.com/channel/UCz195GbeSgXtOUMvFCw6xhQ
637 views12:49
ओपन / कमेंट
2021-05-03 10:23:26
समग्र राज्यसेवा मुख्यपरीक्षा GS-II : भारतीय राज्यघटना , राजकारण, प्रशासन, पंचायतराज आणि कायद्यांचा समावेश असलेले एकमेव पुस्तक
"भारतीय राज्यघटना , राजकारण आणि कायदे"
लेखक : श्री . अभिजित शिंदे
मार्गदर्शक : श्री. अविनाश धर्माधिकारी सर

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 व शिक्षणाचा हक्क, 2009 या सुधारीत अभ्यासक्रमाचा समावेश असलेले एकमेव पुस्तक
द्वितिय अद्ययावत आवृत्ती पलब्ध
आता १५० गुणांची तयारी एकाच पुस्तकातून

Flipkart booking link: https://tinyurl.com/yyopbdec
308 views07:23
ओपन / कमेंट
2021-05-02 13:35:36
चाणक्य मंडल परिवारच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या रेकॉर्डेड सत्रांनी समृद्ध असा 𝗧𝗔𝗕𝗟𝗘𝗧 𝗖𝗢𝗨𝗥𝗦𝗘

घरीबसल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त
आजच खरेदी करा, MPSC आणि UPSC स्पर्धा परीक्षांचा TABLET COURSE

कोर्सची वैशिष्ट्ये :
1) १००० पेक्षा जास्त तासांचा समृद्ध , सर्व-समावेशक मजकूर
2) प्रचलित घडामोडींचे नियमित updates
3) धर्माधिकारी सरांची खास सत्रे
4) तज्ज्ञ शिक्षकांचे उत्कृष्ठ मार्गदर्शन
5) नवीन मजकूराची नियमित भर
-
कोर्स खरेदी करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा : ०८०-६९०१५४५४
385 views10:35
ओपन / कमेंट
2021-05-01 15:43:32
𝗗𝗮𝗶𝗹𝘆 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗮𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 #UPSC
𝗧𝗼𝗽𝗶𝗰: Government of National Capital Territory of Delhi (Amendment) Act, 2021

𝗪𝗵𝘆 𝗶𝗻 𝗻𝗲𝘄𝘀:
The act amends certain sections of National Capital Territory of Delhi act 1991. It has revamped the role of Lt. Governor vis-a-vis the elected government of Delhi.

To get the detailed analysis for UPSC Mains, click on the link: https://lms.chanakyamandal.org/current-events/upsc/

|| Chanakya Mandal Pariwar ||
905 views12:43
ओपन / कमेंट
2021-05-01 12:26:26
*महाराष्ट्र दिन २०२१:*
संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना अभिमान वाटावा आणि उत्साहाने साजरा करावा असा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन (Maharashtra Day). 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र (Maharashtra) हे स्वतंत्र राज्य अस्तित्वास आलं. या संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई झाली. पण ती मिळवणे सोपे नव्हते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवारहलाल नेहरु आणि सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भारताची भाषावर प्रांतरचना झाली. यात महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वास आले. मुंबई महाराष्ट्राची की गुजरातची यावरून प्रचंड संघर्ष झाला. या प्रचंड संघर्षानंतर मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. या कार्यात सुमारे १०६ मराठी बांधव हुतात्मे झाले. अशा या खास दिवशी हुतात्मांना अभिवादन करून या संयुक्त महाराष्ट्राच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ....

।। चाणक्य मंडल परिवार ।।
986 views09:26
ओपन / कमेंट