Get Mystery Box with random crypto!

चाणक्य मंडल परिवार चा 𝐌𝐈𝐒𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂 𝟐𝟎𝟐𝟐 महाराष्ट्रातल्या तमाम | Chanakya Mandal Pariwar (Official)

चाणक्य मंडल परिवार चा 𝐌𝐈𝐒𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂 𝟐𝟎𝟐𝟐
महाराष्ट्रातल्या तमाम 𝐌𝐏𝐒𝐂 𝐀𝐒𝐏𝐈𝐑𝐀𝐍𝐓𝐒 साठी आनंदाची बातमी
श्री . अविनाश धर्माधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली , चाणक्य मंडल परिवार सुरु करत आहे MPSC च्या Offline+Online बॅचेस ...

दिनांक २४ मे २०२१ पासून बॅच सुरु होत आहे .

𝐌𝐈𝐒𝐒𝐈𝐎𝐍 𝟐𝟎𝟐𝟐 ची वैशिष्ट्ये:
१. प्रत्येक महिन्यात एक नवीन बॅच
२. आयोगाच्या बदललेल्या अभ्यासक्रमा नुसार 𝐔𝐏𝐃𝐀𝐓𝐄𝐃 कोर्स
३. तज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक
४. 𝐓𝐎𝐏𝐏𝐄𝐑𝐒 चे 𝐆𝐔𝐈𝐃𝐀𝐍𝐂𝐄
५. आयोगाच्या पॅटर्न नुसार तयार करण्यात आलेल्या टेस्ट सिरीज
६. धर्माधिकारी सरांसोबत 𝐈𝐍𝐓𝐄𝐑𝐀𝐂𝐓𝐈𝐕𝐄 𝐒𝐄𝐒𝐒𝐈𝐎𝐍𝐒
७. 𝐎𝐅𝐅𝐋𝐈𝐍𝐄 सोबतच 𝐎𝐍𝐋𝐈𝐍𝐄 ची हि सुविधा

ऑफलाईन बॅचेस सरकारी नियमानुसार चालवण्यात येतील

तर आजच ADMISSION पक्के करा ..
अधिक माहिती साठी संपर्क करा : 080-69015454