Get Mystery Box with random crypto!

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ् | Chanakya Mandal Pariwar (Official)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचे
समग्र राज्यसेवा मुख्यपरीक्षा GS-II : भारतीय राज्यघटना , राजकारण, प्रशासन, पंचायतराज आणि कायद्यांचा समावेश असलेले पुस्तक

"भारतीय राज्यघटना , राजकारण आणि कायदे"
लेखक : श्री . अभिजित शिंदे
मार्गदर्शक : श्री. अविनाश धर्माधिकारी सर

पुस्तकातील QR कोड वापरून
अभिजीत सरांचे पॉलिटीचे व्हिडीओ निःशुल्क पाहण्याची सोय - अद्ययावत पुस्तक
द्वितिय अद्ययावत आवृत्ती पलब्ध
आता १५० गुणांची तयारी एकाच पुस्तकातून

Flipkart booking link: https://tinyurl.com/yyopbdec