Get Mystery Box with random crypto!

महत्वाचे UPSC Mains साठी Answer writing कसे करावे, हा प्रश् | Chanakya Mandal Pariwar (Official)

महत्वाचे

UPSC Mains साठी Answer writing कसे करावे, हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांनी विचारला आहे..

त्यासाठी, २५ जुलै पासून, Special Answer Writing Batch सुरू होत आहे..

Fees: Rs. 3000/-
Registration form: https://forms.gle/c2Bah2WgUrVJ5Hzf8

या बॅच मध्ये UPSC Mains तसेच Interview चा अनुभव असलेल्या आमच्या Expert faculties चे प्रत्येक आठवड्याला एक सत्र होईल...
Test series असेल
Value addition material (notes) सुद्धा दिल्या जातील..