Get Mystery Box with random crypto!

उद्या, रविवार, सायं ६ वाजता मुंबईमध्ये विद्यार्थी - पालक म | Chanakya Mandal Pariwar (Official)

उद्या, रविवार, सायं ६ वाजता

मुंबईमध्ये विद्यार्थी - पालक मेळावा आणि विशेष करिअर मार्गदर्शनपर सत्र...
स्थळ: विले पार्ले (पूर्व), मुंबई

चाणक्य मंडल परिवार आयोजित, १०वी - १२वी तसेच पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र
विषय: व्यक्तिमत्त्व, करिअर आणि स्पर्धापरीक्षा

मार्गदर्शक:
श्री. अविनाश धर्माधिकारी (IAS)
संस्थापक, संचालक - चाणक्य मंडल परिवार

स्थळ: लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिर, पु. ल. देशपांडे सभागृह, राम मंदिर रोड, विले पार्ले (पूर्व), मुंबई

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 08069015418