Get Mystery Box with random crypto!

आज, दिनांक 22 जुलै , सायं 7 वाजता... धर्माधिकारी सरांचे विशेष | Chanakya Mandal Pariwar (Official)

आज, दिनांक 22 जुलै , सायं 7 वाजता...
धर्माधिकारी सरांचे विशेष सत्र..


जीवनाचा पाया घडविणारा Foundation Course म्हणजे नक्की काय...??
हा कोर्स कोणासाठी आहे..??
या कोर्सचे २१ व्या शतकात काय महत्व आहे..??

इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे या सत्रात मिळतील...

मार्गदर्शक :
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक, संचालक - चाणक्य मंडल परिवार

फक्त Online : Live on ZOOM

नाव नोंदणी आवश्यक: https://bit.ly/3XK3KIg

सत्राची zoom link ईमेल द्वारे पाठवण्यात येईल...

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 08069015453/5456