Get Mystery Box with random crypto!

Vijaypath Academy English

टेलीग्राम चैनल का लोगो ajaywaghenglish — Vijaypath Academy English V
टेलीग्राम चैनल का लोगो ajaywaghenglish — Vijaypath Academy English
चैनल का पता: @ajaywaghenglish
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.87K
चैनल से विवरण

ENGLISH समजे पर्यन्त शिकवणार....
10% Concept & 90% Tricks )
This channel provides specialised teaching for MPSC students for ENGLISH subject.
(Grammar Vocabulary Passages Previous year questions )
Contact: 8530421122
8530241122

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 8

2021-07-22 16:14:21 *गुणोत्तर प्रमाण मधील आज तिसरे फ्री लेक्चर*

https://unacademy.com/course/discussion-on-ratio-proportion-part-3-gunnottr-prmaann/6X3VT9IC

*आज संध्याकाळी 7 वाजता*

उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद
626 viewsVijay Wagh Sir, 13:14
ओपन / कमेंट
2021-07-19 15:13:27 मोफत लेक्चर
*गुणोत्तर व प्रमाण*
शिका बेस्ट पद्धत

https://unacademy.com/course/discussion-ratio-and-proportion-gunnottr-v-prmaann/J8AR76TX

आज संध्याकाळी 7 वाजता

विसरू नका
1.0K viewsVijay Wagh Sir, 12:13
ओपन / कमेंट
2021-07-15 15:34:23 आत्ताच डाऊनलोड करून ठेवा. .
https://unacademy.com/class/discussion-on-blood-relations-naatesnbndh-part-i/U5AQOXST

आणि हो मोफत लेक्चर पाहण्यासाठी रेफरल कोड *vijaywagh* वापरा. . .
आणि follow करा मला. . आज लेक्चर 7PM ला आहे
1.2K viewsVijay Wagh Sir, 12:34
ओपन / कमेंट
2021-07-15 04:02:31 https://unacademy.com/class/discussion-on-blood-relations-naatesnbndh-part-i/U5AQOXST

सर्व free लेक्चर्स !!!
join kara re nakki..aani support kara ani follow kara...
joining code: vijaywagh

1st lecture 15 July at 7 PM

Now you can see the difference !!

All lecture are FREE !
1.2K viewsVijay Wagh Sir, 01:02
ओपन / कमेंट
2021-07-13 04:14:32

1.3K viewsVijay Wagh Sir, 01:14
ओपन / कमेंट
2021-06-12 18:21:38 Explanation

आपण On चा वापर त्याच वेळी करतो ज्यावेळी एखादी specific तारिख दिलेली असते..
उदा.
My birthday is on October 10.


आपण in चा वापर त्याच वेळी करतो ज्यावेळी एखादी specific तारिख दिलेली नसते...
उदा.
My birthday is in October.
2.5K viewsAjay Wagh sir, 15:21
ओपन / कमेंट
2021-06-09 07:26:38 MPSC फेल होण्याची कारणं.....

१) आपण ही एक्साम का देत आहे हे आपल्याला माहीत नसतं म्हणजे याच कारण आपल्याला माहीतच नसतं.
२) exam चे स्वरूप माहीत नसते. उदाहरादाखल मी combine group c chi pre exam देण्यासाठी गेलो होतो तिथं एक seniour मुलगा आला मला म्हंनला मराठी इंग्रजी चा study झाला का मी त्याला म्हणले भाऊ pattern change झाला आहे तर तो मलाच खुळ्यात काढत होता.
३) exam cha syllabus माहीत नसते. Syllabus असतो वेगळा आणि आपण वाचत बसतो वेगळ.
४) जुने पुस्तक संण्यापूर्वीच नवीन पुस्तक घेणे तेही वाचून न होणे. उदाहरण- माझा एक मित्र आहे त्याने science Sathi ३ books घेतली आहेत . काही गरज नाही एवढे पुस्तक घेण्याची.
५) नेट वर आपला अमूल्य वेळ वाया घालवणे.आपण काय करतो आपल्याला एखादी कॉन्सेप्ट पाहिजे असेल तर आपण YouTube वर जातो पण जी कॉन्सेप्ट पाहिजे होती ती आपण बघतच नाही दुसरे काही तरी नवीन दिसते आपल्याला आणि आपण तेच बगत बसतो त्यात आपला भरपूर वेळ निघून जातो.
६) ग्रुप डिस्कशन वेळी आपला अभ्यासा ऐवजी दुसराच विषय असतो. उदाहरण- या वर्षी कधी add येईल , किती जागा असतील , कोणता पक्ष निवडूण येईल, cutt off किती लागेल.
७) भरमसाठ telegram channel joined करणे.
८) दुसऱ्याच्या नोट्स वापरणे.(कोण सिलेक्ट झाले असेल किवा मेन्स दिलेले कोण असतील तर त्यांच्या नोट्स मिळवण्याचा प्रयत्न करणे)
९) नोट्स न काढणे
१०) revison न करणे.
११) स्वतः प्रश्न न काढणे.

एमपीएससी मध्ये टिकून राहायचे असेल तर खालील गोष्टी कराव्यात.
१) exam ka देतोय हे निश्चित करा.
२) पॅटर्न आणि syllabus samjun घ्या.
३) पहिला स्वतः अभ्यास करा. क्लास लावण्याची घाई करू नका.
४) जो अभ्यास कराल तो गंभीरपणे करा.
५) WhatsApp and Facebook other social media आजच्या आजचं delete Kara.
६) aai Baba chya कष्टाची जाणीव ठेउन अभ्यास करा.
2.8K viewsAjay Wagh sir, 04:26
ओपन / कमेंट
2021-03-25 17:09:14 GS एक प्रश्न चुकला तर 0.50 marks ani CSAT एक प्रश्न चुकला तर 0.625 मार्क्स negative करायची, हा नियम आहे आता,पहिला 3 चुकले तर एक que ची मार्क्स कमी होत होती आता तस नाही आता प्रत्येक प्रश्ना अनुसार मार्क्स कमी होत जाणार आहेत त्यामुळे ह्यावेळेस मेरिट लागताना पॉईंट मध्ये म्हणजे 198.75 असे पण लागू शकते त्यामुळे negative मार्किंग व्यवस्तीत करा..

GS =बरोबर प्रश्न संख्या×2-चुकीचे उत्तर प्रश्न संख्या×0.5

Csat= बरोबर प्रश्न संख्या ×2.5- चुकीचे प्रश्नसंख्या×0.625+ डिसीजन मेकिंग
4.6K viewsAjay Wagh sir, 14:09
ओपन / कमेंट