2021-12-19 16:19:37
मित्रांनो भूमि अभिलेख विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. अनेक उमेदवार यांचे ई-मेल येत आहे की सदर परीक्षेची तयारी कशी करावी.
मित्रानो सदर पदासाठी जरी तांत्रिक शिक्षण घेतलेले उमेदवार पात्र असले तरी परीक्षेचा अभ्यासक्रम मात्र हा अतांत्रिक आहे.
तसेच परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे इयत्ता दहावी च्या परीक्षेसमान असणार आहे.
इंग्रजी , मराठी , बुद्धिमत्ता चाचणी व सामान्य ज्ञान या 4 घटकावर प्रती 25 प्रश्न 2 गुणसाठी म्हणजे एका घटका वर 50 गुण असणार आहे.
सदर परीक्षेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे अगदी 2021 मध्ये पासआऊट झालेले उमेदवार आहे जे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात फ्रेशर आहे त्यांना सुद्धा सदर परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी उत्तम संधी आहे.
कारण सदर परीक्षेत civil engineering चा अभ्यासक्रम नाही.
कारण सदर civil engineering अभ्यासक्रम असलेल्या परीक्षा साठी कमीत कमी 1 वर्ष चांगली तयारी असणे आवश्यक आहे तेव्हा कुठे पोस्ट निघत असते.
तुलनेने सदर भूमी अभिलेख विभागाची परीक्षा एक सरकारी नौकरी ची उत्तम संधी आहे.
MPSC MES Prelims 2021
Marathi Demo Lecture
Subject : Marathi
Topic : सर्वनाम
To Purchase the Full Course, Click on
http://on-app.in/app/oc/151571/ryied
Join @missioniesmechanical
8070607474
304 viewsAjay Wagh sir, 13:19