Get Mystery Box with random crypto!

Vijaypath Academy English

टेलीग्राम चैनल का लोगो ajaywaghenglish — Vijaypath Academy English V
टेलीग्राम चैनल का लोगो ajaywaghenglish — Vijaypath Academy English
चैनल का पता: @ajaywaghenglish
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.87K
चैनल से विवरण

ENGLISH समजे पर्यन्त शिकवणार....
10% Concept & 90% Tricks )
This channel provides specialised teaching for MPSC students for ENGLISH subject.
(Grammar Vocabulary Passages Previous year questions )
Contact: 8530421122
8530241122

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 6

2021-08-08 08:29:13
त्याला मागे पाहण्याची आवश्यकता नव्हती, कारण त्याने केलेल्या कामगिरीवर त्याचा स्वतःचा विश्वास होता, आपण जे काम स्वतःवर विश्वास ठेवून करतो ना ते नक्कीच पार पडतं.. *नीरज चोप्रा*
153 viewsAjay Wagh sir, 05:29
ओपन / कमेंट
2021-08-07 20:58:57 ऑलिम्पिक साठी खेळाडू 4 वर्षातून एकदा होणाऱ्या स्पर्धेसाठी मेहनत करीत असतात.

कोरोना मुळे स्पर्धा पुढें ढकलण्यात आली. अनेक खेळाडू यांची तयारी पूर्ण झाली होती ते आतुरतेने स्पर्धा कधी होणार यांची वाट पाहत होते.
अनेक वर्षांपासून त्यानी अनेक गोष्टीचा त्याग गेला होता. मनावर नियंत्रण ठेवले होते. एकदा का स्पर्धा संपली के त्याना त्याग केलेल्या गोष्टी , मुक्तपणे खाणे पिणे करायचे होते.
तसेच स्पर्धा होत परत सतत सराव ठेवणे सुध्दा सर्व खेळाडू यांना आवश्यक होते.

एकदाची स्पर्धा झाली. ज्यांनी संयम ठेवला त्याना यश प्राप्त झाले.

स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे उमेदवार यांची सुद्धा अशीच परिस्थिती झाली आहे.
कोरोना मूळे स्पर्धा परीक्षेला खीळ बसली होती.
आता स्पर्धा परीक्षेची गाडी रुळावर येत आहे.
ज्यांनी या काळात संयम ठेवत अभ्यास केला त्याना आता यश नक्कीच मिळेल.

तेव्हा ऑलिम्पिक पासून खूप काही शिकण्याजोगे आहे.

आजच्या तरुण पिढी मध्ये संयम कमी होत चालला आहे. कोणतीही गोष्ट इन्स्टंट हवी असते.
परंतु प्रत्येक गोष्टी इन्स्टंट होत नसतात.
मानवाच्या जन्माला सुद्धा 9 महिने लागतात.

तेव्हा इन्स्टंट च्या नादात पॅनिक होऊ नका.

लोकसेवा आयोग ,सरकार याच्या मागील आव्हान समजा. जाणूनबुजून चालू भर्ती प्रक्रिया मध्ये उशीर होत नसून एक एक नवीन गोष्टी येत आहे. त्यामुळे भर्ती प्रक्रिया ला उशीर होत आहे.
अनेक उमेदवार याचे ई-मेल , msg येत आहे. @AjayWaghEnglish

"Frustrated झालो , डिप्रेशनमध्ये जात आहो , जीवन संपवून टाकावे अश्या प्रकारचे विचार येत"
कृपया असे टोकाचे विचार करू नका.
थोडा धीर धरा. मानसोपचार तज्ञ याना भेटा . समुपदेशन करून घ्या.

आणि नौकरी करणे आवश्यक झाले आहे , पैशाची गरज आहे , घरी हातभार लावणे आवश्यक आहे अशी वेळ आली असेल खाजगी क्षेत्रात नौकरी पहा, मिळेल ते काम करा.आणि सोबत आपले स्वप्नं पूर्ण कारणासाठी अभ्यास करीत रहा.
469 viewsAjay Wagh sir, 17:58
ओपन / कमेंट
2021-08-05 18:17:41 Join the New Official Telegram Channel of Mission IES

Aspirants preparing for RTO AMVI

Guidance by : IES Pankaj Gadhave

@missioniesmechanical

Link :
https://t.me/missioniesmechanical

Join @missioniesmechanical
188 viewsAjay Wagh sir, 15:17
ओपन / कमेंट
2021-08-05 16:00:17 Combined exam..
1 Month strategy

https://unacademy.com/course/combined-exam-strategy-lecture-snyukt-puurv-priikssaa/6RFDE870

आज संध्याकाळी 7 वाजता

विसरू नका
322 viewsVijay Wagh Sir, 13:00
ओपन / कमेंट
2021-08-04 13:35:31 मोफत लेक्चर

दिनदर्शिका(Calendar)

https://unacademy.com/course/calendar-basics-dindrshikaa/UXORGHXF

आज नक्की पहा Shortcut
संध्याकाळी 7 वाजता
367 viewsVijay Wagh Sir, 10:35
ओपन / कमेंट
2021-08-03 15:12:46 To be च्या रूपांचे उपयोग

To be : am, is, are, was, were

To be रूप वाक्यात मुख्य क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद असताना अशा वाक्याचे verbal question( ज्याच Yes or No मध्ये उत्तर येइल) करावयाचे असल्यास असे to be चे रूप वाक्याच्या सुरुवातीस घेऊन शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे.

Eg :

He is player : Is he a player ?

They are playing cricket : Are they playing cricket ?
626 viewsAjay Wagh sir, 12:12
ओपन / कमेंट
2021-08-02 16:23:11 मोफत लेक्चर
Topic : भागीदारी

https://unacademy.com/course/discussion-on-partnership-bhaagiidaarii/E7P0F2IE

आज संध्याकाळी 7 वाजता
683 viewsVijay Wagh Sir, 13:23
ओपन / कमेंट
2021-08-02 16:05:49
अवघड गोष्ट पूर्ण करण्याचा निश्चय करणे
691 viewsAjay Wagh sir, 13:05
ओपन / कमेंट
2021-08-01 21:00:17
Put the cart before the horse : doing wrong thing

चुकीच्या गोष्टी करणे
795 viewsAjay Wagh sir, 18:00
ओपन / कमेंट