Get Mystery Box with random crypto!

Vijaypath Academy English

टेलीग्राम चैनल का लोगो ajaywaghenglish — Vijaypath Academy English V
टेलीग्राम चैनल का लोगो ajaywaghenglish — Vijaypath Academy English
चैनल का पता: @ajaywaghenglish
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.87K
चैनल से विवरण

ENGLISH समजे पर्यन्त शिकवणार....
10% Concept & 90% Tricks )
This channel provides specialised teaching for MPSC students for ENGLISH subject.
(Grammar Vocabulary Passages Previous year questions )
Contact: 8530421122
8530241122

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2021-10-16 17:09:55
237 viewsAjay Wagh sir, 14:09
ओपन / कमेंट
2021-10-16 17:09:25
252 viewsAjay Wagh sir, 14:09
ओपन / कमेंट
2021-10-16 17:08:41
252 viewsAjay Wagh sir, 14:08
ओपन / कमेंट
2021-10-16 13:08:37
479 viewsAjay Wagh sir, 10:08
ओपन / कमेंट
2021-10-09 12:19:12
484 viewsAjay Wagh sir, 09:19
ओपन / कमेंट
2021-10-08 19:15:01
708 viewsAjay Wagh sir, 16:15
ओपन / कमेंट
2021-09-30 09:53:05 NCL हे मागील वर्षाचे उत्पन्न या वरून दिले जाते. त्यामुळे तुम्ही 2021-2022 या वर्षाचे NCL काढणार तर ते 2020-2021 या आर्थिक वर्षाच्या उत्पन्न याद्वारे निघेल.

यांचा अर्थ 2020-2021 मध्ये तुम्ही NCL मध्ये होता हाच होतो.

आशा करतो की तुम्हाला आता कन्सेप्ट समजला असेल.
213 viewsAjay Wagh sir, 06:53
ओपन / कमेंट
2021-09-30 09:52:26 2018-2019 चे NCL मागितले आहे असे काही उमेदवार यांचे ई-मेल येत आहे.लक्षात घ्या जाहिरात येण्याआधी कोणाला माहिती असते. जाहिरात नक्की येणार आहे अमुक तमुक वर्षी या महिन्यात या दिनांकाला?



जाहिरात आल्यावर उमेदवार त्यातील अटी शर्ती नुसार कागदपत्रे जमा करतो. त्यामुळे जाहिरात येण्या अगोदरच्या आर्थिक वर्षाचे NCL सादर करणे शक्य नाही.
213 viewsAjay Wagh sir, 06:52
ओपन / कमेंट
2021-09-30 07:37:16 NCL बद्दल विविध समस्या वर रामबाण उपाय.

१) ज्या दिनांकाला जाहिरात येते त्या दिनांक रोजी तुमच्या जवळ NCL होते तर तेच सादर करायचे आहे. बाकी कुठल्याही प्रकारचा आता विचार करायचा नाही.

२) जाहिरात जेव्हा आली तेव्हा तुमच्या जवळ NCL नव्हते त्यामुळे तुम्ही नंतर NCL काढले असल्याने ते सादर करावे.

३) आता पर्यंत NCL काढले नाही आता जुने NCL कशे सादर करणार?

तुमच्या जवळ टाईम मशीन नाही मागे जाऊन तेव्हाचे NCL काढण्यासाठी.
त्यामुळे जी गोष्ट आपल्या हातात नाही तर तिचे टेंशन घ्यायचे नाही.
आता जे निघत आहे NCL काढून ते सादर करा.
407 viewsAjay Wagh sir, 04:37
ओपन / कमेंट
2021-09-25 10:12:45 अमुक तमुक कोर्स केला म्हणजे 100% शासकीय नौकारीची हमी असे नसते.
कोणताच कोर्स केल्यावर 100% शासकीय नौकरीची राज्यसरकार व केंद्र सरकार हमी देत नाही.

दरवर्षी हजारो च्या संख्येने अभियंते हे बाहेर पडतात सर्वांना शासकीय नौकरी मिळते का?

किंवा खरंच प्रत्यक्ष मध्ये तितकी पदे सुद्धा रिक्त असते का किंवा मंजूर असतात का?

सरकारी नौकरी नाही मिळाली म्हणून महाविद्यालय बंद सुध्दा पडत नाही.

फक्त शिकून रोजगार मिळत नसेल किंवा व्यवसाय करता येत नसेल तेव्हाच मुलाचा त्या अभ्यासक्रम कडे कल कमी होऊन महाविद्यालय बंद पडतात.

ENGLISH या एका विषयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत मागे पडत आहेत.
ENGLISH ही भाषा शिकू नका तर परीक्षेत गुण मिळण्यासाठी ज्या Tricks लागतात त्याचा अभ्यास अधिक करा....
411 viewsAjay Wagh sir, 07:12
ओपन / कमेंट