Get Mystery Box with random crypto!

Advance Mpsc™

चैनल का पता: @advancempsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 27.18K
चैनल से विवरण

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advmpsc किंवा @advancempsc1 वर
Contact Admin :- @DnyaneshvarPatil

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश

2024-06-05 07:09:10
लोकसभा निवडणूक 2024

लोकसभा निवडणुकीत सपाचे पुष्पेंद्र सरोज (25) आणि प्रिया सरोज (25) हे सर्वात तरुण विजयी खासदार ठरले.

द्रमुकचे 82 वर्षीय टी. आर. बालू हे सर्वात वयोवृद्ध विजयी खासदार ठरले.

देशात सर्वधिक 11,16,460 मतदान शिवराज सिंह चौहान यांना झाले आहे.

Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
5.1K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 04:09
ओपन / कमेंट
2024-06-03 18:24:51
खुप Data वाचून झाला असेल.... आणि Revision काय करावी कळत नसेल तर..... या तीन Notes वारंवार Read करा.... सर्व Question Solve होतील....

काही महत्त्वाच्या क्रांतिकारी संघटना

खालील link वर जाऊन एकदा Read करून घ्या...

क्रांतीकारक आणि त्यांनी केलेले वध/हत्या:-
https://t.me/advancempsc/29152

स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारक व कट/खटले
https://t.me/advancempsc/30429

#IMP4Exam   #Short_Notes  
Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
5.2K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 15:24
ओपन / कमेंट
2024-06-03 08:27:18
जेवढी information दिली आहे ती आताच पाठ करुन टाका... यावर प्रश्न येणार आहे...

16 वा वित्त आयोग :-

#IMP4Exam   #Short_Notes  
Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
6.2K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 05:27
ओपन / कमेंट
2024-06-02 16:31:18
यांच्यावर प्रश्न विचारलेले आहेत....Exam साठी महत्त्वाचे आहेत...

ग्रंथकार आणि त्यांचे ग्रंथ

#IMP4Exam   #Short_Notes  
Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
5.2K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 13:31
ओपन / कमेंट
2024-06-02 07:51:50
प्राचिन भारताच्या इतिहासामध्ये गुप्त साम्राज्य महत्वाचे आहे... याचांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे...

गुप्त साम्राज्यातील महत्त्वाचे राजे

आणखी खालील Notes वाचा...

समुद्रगुप्त (भारताचा नेपोलियन)
https://t.me/advancempsc/29371

दुसरा चंद्रगुप्त
https://t.me/advancempsc/29284

#IMP4Exam   #Short_Notes  
Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
5.3K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 04:51
ओपन / कमेंट
2024-05-18 11:13:04
राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर एक प्रश्न हमखास येणार आहे.... अजुन एक Short Notes देतो...Pre Mains दोन्ही ला उपयोगी ठरेल... काही Correction असल्यास नक्की कळवा...

महत्त्वाचे आयोग व त्यांचे अध्यक्ष

#IMP4Exam   #Short_Notes  
Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
5.2K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 08:13
ओपन / कमेंट
2024-05-17 07:58:15
सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त

सोशल मीडियावर घोषणा : ६ जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना

छेत्रीचा जलवा :-

२००७, २००९ आणि २०१२ मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय संघात सुनील छेत्रीचे मोलाचे योगदान.

दक्षिण आशियाई महासंघ (सॅफ) अजिंक्यपद स्पर्धेत भारताला २०११, २०१५ आणि २०२१ मध्ये जेतेपद मिळवून देण्यात सुनील छेत्रीची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.

२००८ साली सुनील छेत्रीच्या जोरावर भारताने एएफसी चॅलेंज चषक पटकावला. यामुळे २७ वर्षात पहिल्यांदाच भारताला २०११ साली एएफसी आशियाई चषक स्पर्धेत खेळता आले.

२००२ मध्ये मोहन बागान संघातून क्लब फुटबॉलमध्ये पदार्पण केलेल्या छेत्रीने अमेरिकेत २०१० मध्ये मेजर लीग फुटबॉल स्पर्धेत टीम कन्सास सिटी विझाडर्सकडून छाप पाडली.

सात वेळा एआयएफएफचा सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या छेत्रीने इस्ट बंगाल, डेम्पो या संघांसह आयएसएलमध्ये मुंबई सिटी एफसी आणि बंगळुरू एफसीकडून चमकदार खेळ केला.

छेत्रीने बंगळुरू एफसी संघाकडून खेळताना आय-लीग, आयएसएल आणि सुपर चषक स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे.

Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
5.9K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 04:58
ओपन / कमेंट
2024-05-17 07:44:57
आदित्य एल-1 ने टिपली सौर वादळाची छायाचित्रे

Exam च्या दृष्टीने आदित्य एल -1 मोहीमेबद्दल खालील माहिती लक्षात असू द्या:-
https://t.me/advancempsc/29989

Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
5.8K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 04:44
ओपन / कमेंट
2024-05-16 15:30:36
क्लार्क कट ऑफ 2023
5.7K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited  12:30
ओपन / कमेंट
2024-05-16 10:17:36
आयोगाने यावर Already प्रश्न विचारलेला आहे... पुन्हा आला तर चुकायला नको.... त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या....map वर बघितल्यास चांगले लक्षात राहील..

Channels आणि विभाजित केलेला प्रदेश

#IMP4Exam   #Short_Notes  
Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
6.6K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 07:17
ओपन / कमेंट