Get Mystery Box with random crypto!

Advance Mpsc™

टेलीग्राम चैनल का लोगो advancempsc — Advance Mpsc™ A
टेलीग्राम चैनल का लोगो advancempsc — Advance Mpsc™
चैनल का पता: @advancempsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 24.82K
चैनल से विवरण

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advmpsc किंवा @advancempsc1 वर
Contact Admin :- @DnyaneshvarPatil

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 10

2023-05-11 05:35:24
आपण काय निवडत आहोत...

Good morning (लेख एकदा नक्की वाचा.

Credit : Govind Rodge Sir
https://t.me/govindrodge

Join
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
1.4K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 02:35
ओपन / कमेंट
2023-05-10 20:22:07 Advance MPSC Test Series

राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2020

ही Test Series 2020 ची असली तरी येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्वाची ठरणार आहे.

यामुळे तुमचा सराव आणि Revision खूप चांगली होईल.

GS TEST Papers - Total 6 Test

TEST 1 :-
https://t.me/Advancempsc/15960?single
TEST 2 :-
https://t.me/Advancempsc/15966
TEST 3 : -
https://t.me/Advancempsc/15988
TEST 4 :-
https://t.me/Advancempsc/15994
TEST 5 :-
https://t.me/Advancempsc/16001
TEST 6 :-
https://t.me/Advancempsc/16023

CSAT Papers : Total 5 Test

TEST 01 :-
https://t.me/Advancempsc/15982
TEST 02 :-
https://t.me/Advancempsc/15997
TEST 03 :-
https://t.me/Advancempsc/16010
TEST 04 :-
https://t.me/Advancempsc/16036
TEST 05 :-
https://t.me/Advancempsc/16038

हा Msg तुमच्या मित्रांशी नक्की share करा.

Join करा @AdvanceMPSC
1.7K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 17:22
ओपन / कमेंट
2023-05-10 18:29:54
राज्यसेवा पूर्व परीक्षा

Ancient - Mediaeval History
Audio Recordings & Notes

#PDF notes मिळतील (handwritten)
Audio
#Recordings हटके style
वाचतात तर सगळेच , परीक्षेत क्लिक व्हायला लागतात Tricks
खूप जास्त data आणि कमी मार्क्स नेमंक वाचायचं काय? याच tension गायब होईल

आमची निरीक्षणे :
3 ते 7 Marks पर्यंत weightage
दर एकाआडवर्षी
#marking पॅटर्न बदलतो
मागच्या वर्षी जास्त प्रश्न नव्हते तर यावर्षी येण्याची दाट शक्यता
Stateboard पुस्तकातून प्राचीन इतिहास चे सगळे प्रश्न सुटतात
मध्ययुगिन साठी पाश्र्वभूमी माहिती असणे गरजेचे (Story Type)

App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.advance.mpsc
1.1K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 15:29
ओपन / कमेंट
2023-05-10 17:46:34
#IMP4Exam. #Short_Notes

उष्ण वारे - देश / प्रदेश

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची माहिती

Join
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
2.2K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 14:46
ओपन / कमेंट
2023-05-10 17:17:21
#IMP4Exam. #Short_Notes

शीत / थंड वारे

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची माहिती

Join
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
2.1K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 14:17
ओपन / कमेंट
2023-05-10 07:57:48
#IMP4Exam. #Short_Notes

मान्सूनपूर्व वारे

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची माहिती

Join
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
2.6K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 04:57
ओपन / कमेंट
2023-04-29 08:11:13 उद्या होणाऱ्या संयुक्त पुर्व परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या Short Notes channel वर टाकलेल्या आहेत. एकदा नक्की बघून घ्या.

Short Notes Read करायला जास्त वेळ लागणार नाही. फक्त एकदा डोळ्याखालून घाला.

सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा

All the best
3.2K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 05:11
ओपन / कमेंट
2023-04-29 07:54:11
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक भरती...

30/04/2023 पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे...

अर्ज करण्यासाठी लिंक :
https://ibpsonline.ibps.in/campmar23/

Join
@Advance_Update
3.2K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 04:54
ओपन / कमेंट
2023-04-28 18:10:43 संयुक्त पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाच्या Short Notes

पेपर ला जाण्याआधी एकदा नक्की वाचा. व आपल्या मित्रांना Share करायला विसरू नका.
#Short_Notes

Join
@AdvanceMPSC

Geography
https://telegra.ph/2irox55o-04-01

History
https://telegra.ph/d0f233qz-01-29

General Science
https://telegra.ph/jjgew07i-07-31

https://telegra.ph/jiobq9iw-09-16

Polity
https://telegra.ph/ad3jtw2l-08-30
1.8K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 15:10
ओपन / कमेंट
2023-04-28 17:23:59 जाहिरात क्रमांक ०१/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२३ करीता लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेची परवानगी दिलेल्या उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Join
@Advance_Update
3.8K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 14:23
ओपन / कमेंट