Get Mystery Box with random crypto!

Advance Mpsc™

टेलीग्राम चैनल का लोगो advancempsc — Advance Mpsc™ A
टेलीग्राम चैनल का लोगो advancempsc — Advance Mpsc™
चैनल का पता: @advancempsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 24.82K
चैनल से विवरण

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advmpsc किंवा @advancempsc1 वर
Contact Admin :- @DnyaneshvarPatil

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2023-06-12 13:32:46 TEST ची काठिण्य पातळी बघता....80+ जाणे कठीण आहे...??

तरी यावर आता जास्त चर्चा करु नका.....80+ वाले नक्कीच final list मध्ये दिसतील.... अशी अपेक्षा करूयात..


100 out off 100?? यांची detailed checking करून पुन्हा result लावला जाईल....
3.7K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 10:32
ओपन / कमेंट
2023-06-12 13:24:02 ही फक्त एक TEST होती..... आयोगाचा final पेपर नाही... त्यामुळे जास्त किंवा कमी marks आले म्हणुन कोणीही मनावर घेवू नका...
3.6K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 10:24
ओपन / कमेंट
2023-06-12 13:17:15 ज्यांना 75+ marks आहेत त्या सर्वांचे अभिनंदन...... ज्यांना नाहीत त्यांनी अजुन चांगला अभ्यास करा.... आणि वारंवार Revision करा....
3.7K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited  10:17
ओपन / कमेंट
2023-06-12 13:12:25 पहिली Test असल्यामुळे Passage खूप Easy टाकलेले आहेत.....passage ची Difficulty level पुढील Test नुसार वाढत जाईल...


आजची Test एवढी पण Easy नव्हती म्हणजे 80+ पडणे एवढे Easy नव्हते.... तरी मो रा वाळंबे+Pal & suri + PYQ खुप चांगले असेल तर 80+ पडू शकतात.
3.7K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited  10:12
ओपन / कमेंट
2023-06-12 12:40:33 पुढील 10 min मध्ये आजच्या Test चा Result declare होईल.
4.2K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited  09:40
ओपन / कमेंट
2023-06-12 11:43:00 Test Start झालेली आहे...... ज्यांना सोडवायची आहे त्यांनी नक्की सोडवा...
4.3K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 08:43
ओपन / कमेंट
2023-06-12 11:29:34 Test App वर Start झाली आहे.... नक्की सोडवा.
6.3K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited  08:29
ओपन / कमेंट
2023-06-12 11:12:25 शेवटचे 15 min.....2 वाजता start होईल ....ready रहा
4.2K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited  08:12
ओपन / कमेंट
2023-06-12 10:12:04 Test कशी सोडवायची....??

1. Play Store वरून Advance MPSC हे App Download करा.

2. त्यानंतर Register/login करा.

3. TEST Series या Section वर Click करा.

4. Test Series या Section मध्ये Free Mar - Eng Test No 1 आहे. यावर click केल्यानंतर तुम्ही 2pm नंतर Test सोडवू शकता.
6.5K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited  07:12
ओपन / कमेंट
2023-06-12 09:40:12 आज होणाऱ्या TEST मध्ये 100 Ques असतील....त्यामध्ये 50 मराठी+ 50 English

1/4 negative marking असेल.

Result 3 नंतर लगेच Declare केला जाईल.

त्यामुळे Revision करून paper सोडवा..
4.2K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited  06:40
ओपन / कमेंट