Get Mystery Box with random crypto!

Advance Mpsc™

टेलीग्राम चैनल का लोगो advancempsc — Advance Mpsc™ A
टेलीग्राम चैनल का लोगो advancempsc — Advance Mpsc™
चैनल का पता: @advancempsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 24.82K
चैनल से विवरण

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advmpsc किंवा @advancempsc1 वर
Contact Admin :- @DnyaneshvarPatil

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 3

2023-06-12 09:36:06
#Do_You_Know

जिल्हा आणि प्रमुख अनुसूचित / आदिवासी जमाती

येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्वाची माहिती.
#IMP4Exam #Short_Notes

Join
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
4.1K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 06:36
ओपन / कमेंट
2023-06-12 09:36:02 Advance Mpsc pinned a photo
06:36
ओपन / कमेंट
2023-06-12 08:36:54 UPSC पूर्व निकाल लागला..
3.9K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 05:36
ओपन / कमेंट
2023-06-10 19:14:58
Advance MPSC Marathi - English Test Series.

एकूण 25 Test :- 20 Topicwise + 5 Full Syllabus


प्रत्येक Test ही 100 प्रश्नांची असेल तसेच प्रत्येक Test मध्ये 1 मराठी + 1 English Passage असेल.

यामुळे तूम्ही करत असलेला अभ्यास योग्य Direction ने होतो की नाही हे कळेल तसेच तुम्हाला Time Management चा Exam मध्ये Problem येणार नाही.

Test Series केवळ App वर Online असेल.... तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही Test सोडवू शकता. (Validity - 6 month)

App link :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.advance.mpsc
148 viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 16:14
ओपन / कमेंट
2023-06-10 17:32:30 काळजीपूर्वक वाचा...,. या type चे जे One liner Ques टाकत आहे..... ते आयोगाने विचारलेले Multi_Statement Ques आहेत...

हे विधान पुन्हा पुन्हा repeat होत असतात.... त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा.
2.0K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 14:32
ओपन / कमेंट
2023-06-10 09:46:14 12 जुन ची TEST नेमकी कशी होईल... कशी असेल???

यासाठी आपल्या Advance MPSC App वरील Current Affairs ची Free TEST सोडवा.

त्यासाठी खालील Steps Follow करा.

1. Play Store वरून Advance MPSC हे App Download करा.

2. Register/log in केल्यानंतर Current Affairs Course वर Click करा.

3. त्याठिकाणी असलेली Free Current Affair Batch 2022-23 वर click करून तुम्ही TEST सोडवण्याची Practice करू शकता.

App link
https://play.google.com/store/apps/details?id=com.advance.mpsc
3.0K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited  06:46
ओपन / कमेंट
2023-06-10 09:35:12 पहिली TEST - 12 जुन

वेळ - दुपारी 2 ते 3 वाजता...

पहिली TEST सर्वांसाठी Free असेल.... त्यासाठी तुम्हाला कोणतीही Fees Paid करावी लागणार नाही...


दुसऱ्या TEST पासून मात्र तुम्हाला Test series Purchases करावी लागेल.

पहील्या 3 Toppers ला पूर्ण TEST Series Free असेल.
2.9K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 06:35
ओपन / कमेंट
2023-06-10 05:55:13
5 TEST ह्या Vocabulary Section वर असतील......
3.2K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 02:55
ओपन / कमेंट
2023-06-10 05:49:18 5 TEST ह्या Vocabulary Section वर असतील......
3.1K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 02:49
ओपन / कमेंट
2023-06-10 05:46:58
TEST - 01 :- 12 जून,
वेळ - दुपारी 2 ते 3

Note :- पहिली TEST सर्वांसाठी Free असेल..

जे TEST सोडवतील त्यांचा 3 वाजता Result लावला जाईल.

पहील्या 3 Toppers ना TEST Series Free असेल. जर Already fees भरलेली असेल तर fees परत मिळेल.

Exam online असल्यामुळे TEST सुद्धा online सोडवण्याची Practice करने आवश्यक आहे.


TEST Advance MPSC App वर घेतली जाईल.
App link :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.advance.mpsc
382 viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 02:46
ओपन / कमेंट