Get Mystery Box with random crypto!

⚡😎 मराठी कट्टा 😎⚡

टेलीग्राम चैनल का लोगो marathi_katta1 — ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡
टेलीग्राम चैनल का लोगो marathi_katta1 — ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡
चैनल का पता: @marathi_katta1
श्रेणियाँ: तस्वीरें और तस्वीरें
भाषा: हिंदी
ग्राहकों: 12.21K
चैनल से विवरण

⚡मराठी माणसांचं हक्काचं चॅनल ⛳️
⚡ 😜 पटल तर घ्या 😜😝
⚡💖 प्रेमाचा स्टेटस कट्टा 🥰
⚡ आठवणीतलं प्रेम 🥺💔❤️
⚡मराठी Attitude स्टेटस ⛳️
⚡मराठी Motivational स्टेटस⛳️
⚡😜 मराठी जोक्स 😎
⚡प्रेरणादायी विचार...⛳️

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश

2023-08-14 17:31:03
गणपती बाप्पा
12.8K views14:31
ओपन / कमेंट
2023-08-07 19:36:40
~*-  माहित नाही तिच्या मध्ये, असं काय आहे "     -*~

~*-     " जेव्हा पण तिला पाहतो, सारा राग शांत होतो. "     -*~
13.7K views16:36
ओपन / कमेंट
2023-08-07 19:36:14 भावनेच्या भरात वाहून जाऊ नको रे
काळजी घे






असे म्हणून तिने मला ब्लॉक केले

बरोबर आहे तिचं
पावसाच्या पुरात वाहून गेलेलं बरं
पण भावनेच्या भरात नको
- ब्रेकपनंतर सिंगल झालेल्याची भावना
12.0K views16:36
ओपन / कमेंट
2023-07-26 18:27:43
* जगातील सर्वात "BEST" दिवस होता तो जेव्हा मला कळलं की तू पण माझ्यावर प्रेम करते.. *
13.9K views15:27
ओपन / कमेंट
2023-07-26 18:27:33 तू सध्या काय करतोयस..?
.
.
.
आणि पुढे काय करणार आहेस..?
.
.
.
असा प्रश्न घरी आलेले काही पाहुणे अशा काही थाटात विचारतात,
.
.
.
जसं काय त्यांची पोरं नासामध्ये वरिष्ठ संशोधक आहेत आणि चार-पाच वेळा तरी मंगळावर जाऊन आली आहेत..!
10.7K views15:27
ओपन / कमेंट
2023-07-22 10:33:51
#___ तू हातात दिलेला हात कायम माझ्या हातात ठेव... तुझ्यापासून दूर असलो तरी मला कायम तुझ्या हृदयात ठेव
11.3K views07:33
ओपन / कमेंट
2023-07-22 10:33:21 "बायकांची सरकारला विनंती"

मॅगीची तपासणी पुर्ण झाली असेल तर
आता fair and lovely ला जरा
मनावर घ्यावे,

6 आठवडे म्हणत अर्ध आयुष्य गेले
पण रंग काही गोरा झाला नाही.

एक वैतागलेली काळी परी -
10.5K views07:33
ओपन / कमेंट
2023-07-15 09:29:45 ज्या मुलांना वाटते
की ते Telegram वर
गर्लफ्रेंड बनवतील

त्यांना एकच सांगायचे आहे की मी
2019 पासून येथे आहे

आणि मला "हम्म" शिवाय
काहीच मिळाले नाही!!
9.7K views06:29
ओपन / कमेंट
2023-07-15 09:29:35 लग्रासाठी सरकारी नोकरी
असणारी मुलगी पाहिजे.


हवं तर आम्ही मुलाकडचे
हुंडा देवू,


नवीन अपेक्षा.
9.5K views06:29
ओपन / कमेंट
2023-07-07 16:32:57 या जगात तीन प्रकारचे लोक असतात
.
1 - फेकू
.
2 - महा फेकू
.
3 - तु नाही जेवली तर मी सुद्धा नाही जेवणार....
.
  
नुसती फेकाफेकी..... ..
10.7K views13:32
ओपन / कमेंट