Get Mystery Box with random crypto!

तू सध्या काय करतोयस..? . . . आणि पुढे काय करणार आहेस..? . . | ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡

तू सध्या काय करतोयस..?
.
.
.
आणि पुढे काय करणार आहेस..?
.
.
.
असा प्रश्न घरी आलेले काही पाहुणे अशा काही थाटात विचारतात,
.
.
.
जसं काय त्यांची पोरं नासामध्ये वरिष्ठ संशोधक आहेत आणि चार-पाच वेळा तरी मंगळावर जाऊन आली आहेत..!