Get Mystery Box with random crypto!

⚡😎 मराठी कट्टा 😎⚡

टेलीग्राम चैनल का लोगो marathi_katta1 — ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡
टेलीग्राम चैनल का लोगो marathi_katta1 — ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡
चैनल का पता: @marathi_katta1
श्रेणियाँ: तस्वीरें और तस्वीरें
भाषा: हिंदी
ग्राहकों: 12.21K
चैनल से विवरण

⚡मराठी माणसांचं हक्काचं चॅनल ⛳️
⚡ 😜 पटल तर घ्या 😜😝
⚡💖 प्रेमाचा स्टेटस कट्टा 🥰
⚡ आठवणीतलं प्रेम 🥺💔❤️
⚡मराठी Attitude स्टेटस ⛳️
⚡मराठी Motivational स्टेटस⛳️
⚡😜 मराठी जोक्स 😎
⚡प्रेरणादायी विचार...⛳️

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2023-07-07 16:32:50 *बँकेच्या पेन्शन पेमेंट विभागाचा बॉस बेशुद्ध झाला*

तपासल्यावर कळले की,

एका पेन्शनधारकाने त्याला विचारले होते...

*अधिक महिन्याची पेंशन*
या महिन्याच्या पेन्शनसोबतच मिळणार की वेगळी...?
9.5K views13:32
ओपन / कमेंट
2023-07-04 08:58:34
पीरियड्स होता क्या है
?.....
Read more.....
35 views05:58
ओपन / कमेंट
2023-07-03 18:12:44
रागावू नको माझ्यावर
मी प्रेम करतेय तुझ्यावर
तुझी आस लागली माझ्या मनाला
आवडतॆस तू माझ्या ह्रदयाला
आठवण येते प्रत्येक क्षणाला
खूप त्रास होतो या जीवाला...
तुझ्या प्रेमाशिवाय तुझ्याकडे काही मागत नाही
कसं तुला कळत नाही....
मला तुझ्याशिवाय कोणी आवडत नाही....
825 views15:12
ओपन / कमेंट
2023-07-03 18:12:36
*बायको:* तुम्हाला झाडावर चढता येतं का?

*नवरा:* नाही...

*बायको:* तुमच्यापेक्षा माकडं बरी...

हा अपमान सहन न झाल्याने 15 दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात नवरा तरबेज होतो आणि बायकोला म्हणतो...

*नवरा:* आता मला झाडावर चढता येतं....

*बायको:* मग तुमच्यात आणि माकडात फरक काय...??


*बायको ती बायकोच!*
804 views15:12
ओपन / कमेंट
2023-07-03 18:12:25
786 views15:12
ओपन / कमेंट
2023-07-03 15:48:14
886 views12:48
ओपन / कमेंट
2023-07-01 08:13:34 आजचा सुविचार:

ज्याचं कोणी नसतं..

त्याचा मोबाईल असतो

पण ज्याच्याकडे मोबाईल असतो

तो मग कुणाचाच नसतो


2.4K views05:13
ओपन / कमेंट
2023-07-01 08:13:25
प्रेमाची खरी लिमिट तर

तिथे क्रॉस होते जिथं समोरच्याला आपले आश्रु पण खोटे वाटायला लागतात.
2.3K views05:13
ओपन / कमेंट
2023-07-01 08:13:17 अचानक आलेला पाऊस..

बायको नवऱ्याचा हात धरून
गच्चीत आली... आणी म्हणाली...

*तूम्ही चिमटे काढा...,*
*मी कपडे काढते*

#Happy_monsoon


मराठी भाषा
2.1K views05:13
ओपन / कमेंट
2023-06-28 16:29:49
*{ रडण आणि हसण यातला फरक खर प्रेम होउन breakup झाल्यावर नक्की कळतो }*
3.6K views13:29
ओपन / कमेंट