Get Mystery Box with random crypto!

🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

टेलीग्राम चैनल का लोगो sai_academy_police — 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔
टेलीग्राम चैनल का लोगो sai_academy_police — 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔
चैनल का पता: @sai_academy_police
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 94.43K
चैनल से विवरण

🔷 पोलीस भरती विशेष तयारी
🔷 मोफत पोलीस भरती टेस्ट
🔷 चालू घडामोडी वर विशेष
🔥 Admin - YPawar
✍️ संचालक - श्री. प्रभाकर पाटील सर

Ratings & Reviews

1.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

2


नवीनतम संदेश 201

2022-09-02 22:39:45
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
उचाई का घमंड
                     जरा भी ना करे
                                      गिरने मैं 9 सेकंड
                                                            भी नहीं लगते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Gm All Of You - YPawar.....
5.4K viewsedited  19:39
ओपन / कमेंट
2022-09-02 16:02:21 परीक्षेत हेच विचारले जातात....
6.5K views13:02
ओपन / कमेंट
2022-09-02 16:01:39 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
काही महत्वाचे जागतिक दिवस
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
10 जानेवारी - जागतिक हास्य दिवस
04 फेब्रुवारी - जागतिक कर्करोग दिवस
21 फेब्रुवारी - जागतिक मातृभाषा दिवस
08 मार्च - जागतिक महिला दिवस
15 मार्च - जागतिक ग्राहक दिवस
20 मार्च - जागतिक चिमणी दिवस
21 मार्च - जागतिक वन दिवस
22 मार्च - जागतिक जल दिवस
23 मार्च - जागतिक हवामान दिवस
24 मार्च - जागतिक क्षयरोग दिवस
27 मार्च - जागतिक रंगभूमी दिवस
07 एप्रिल - जागतिक आरोग्य दिवस
18 एप्रिल - जागतिक वारसा दिवस
22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिवस
23 एप्रिल - जागतिक पुस्तक दिवस
01 मे - जागतिक कामगार दिवस
03 मे - जागतिक सौर दिवस
08 मे - जागतिक रेडक्रॉस दिवस
15 मे - जागतिक कुटुंब दिवस
24 मे - जागतिक राष्ट्रकुल दिवस
01 जून - जागतिक दूध दिवस
05 जून - जागतिक पर्यावरण दिवस
14 जून - जागतिक रक्तदान दिवस
21 जून - जागतिक योग दिवस
23 जून - जागतिक ऑलिम्पिक दिवस
11 जुलै - जागतिक लोकसंख्या दिवस
23 जुलै - जागतिक वनसंवर्धन दिवस
06 ऑगस्ट - जागतिक हिरोशिमा दिवस
09 ऑगस्ट - जागतिक नागासाकी दिवस
02 सप्टेंबर - जागतिक नारळ दिवस
08 सप्टेंबर - जागतिक साक्षरता दिवस
15 सप्टेंबर - जागतिक अभियंता दिवस
15 सप्टेंबर - जागतिक लोकशाही दिवस
16 सप्टेंबर - जागतिक ओझोन दिवस
21 सप्टेंबर - जागतिक शांतता दिवस
27 सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिवस
30 सप्टेंबर - जागतिक हृदयरोग दिवस
1 ऑक्टोंबर - जागतिक वृद्ध दिवस
2 ऑक्टोंबर - जागतिक आहिंसा दिवस
5 ऑक्टोंबर - जागतिक शिक्षण दिवस
15 ऑक्टोंबर - जागतिक विद्यार्थी दिवस
16 ऑक्टोंबर - जागतिक अन्न दिवस
24 ऑक्टोंबर - जागतिक संयुक्त राष्ट्र दिवस
10 नोव्हेंबर - जागतिक विज्ञान दिवस
19 नोव्हेंबर - जागतिक शौचालय दिवस
01 डिसेंबर - जागतिक एड्स दिवस
02 डिसेंबर - जागतिक संगणक साक्षरता दिवस
03 डिसेंबर - जागतिक अपंग दिवस
10 डिसेंबर - जागतिक मानवी हक्क दिवस
11 डिसेंबर - जागतिक युनिसेफ दिवस
29 डिसेंबर - जागतिक जैव विविधता दिवस
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
YPawar....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या
सर्व मित्रांना शेअर करा....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन - https://t.me/Sai_Academy_Police
6.6K views13:01
ओपन / कमेंट
2022-09-02 12:48:55
पूर्व भारतीय फुटबॉल खेळाडू कल्याण चौबे यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड.....

जॉईन -
https://t.me/Sai_Academy_Police
1.9K viewsedited  09:48
ओपन / कमेंट
2022-09-02 09:22:49
राज्यघटना टेस्ट Answer Key

जॉईन -
https://t.me/Sai_Academy_Police

तुमचा स्कोअर कळवा.....
3.8K viewsedited  06:22
ओपन / कमेंट
2022-09-02 09:11:03
जय शिवराय.......

जॉईन -
https://t.me/Sai_Academy_Police
3.8K views06:11
ओपन / कमेंट
2022-09-02 09:08:53 भारतीय राज्यघटना 100 गुणांची ऑफलाईन
टेस्ट सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत....

सोडवून झाल्यावर आपली OMR SHEET कमेंट बॉक्स मध्ये पाठवा 100 + आल्या की Answer Key टाकली जाईल ...

जॉईन -
https://t.me/Sai_Academy_Police
3.7K views06:08
ओपन / कमेंट
2022-09-02 08:17:03
4.0K views05:17
ओपन / कमेंट
2022-09-02 08:16:45
2 सप्टेंबर 2022 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत चे आज उद्घाटन करण्यात आले....

जॉईन -
https://t.me/Sai_Academy_Police

जहाजाची वैशिष्ट्ये.....
4.0K viewsedited  05:16
ओपन / कमेंट
2022-09-02 07:09:17 भारतीय राज्यघटना 100 गुणांची ऑफलाईन
टेस्ट सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत....

सोडवून झाल्यावर आपली OMR SHEET कमेंट बॉक्स मध्ये पाठवा 100 + आल्या की Answer Key टाकली जाईल ...

जॉईन -
https://t.me/Sai_Academy_Police
4.2K views04:09
ओपन / कमेंट