Get Mystery Box with random crypto!

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ काही महत्वाचे जा | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
काही महत्वाचे जागतिक दिवस
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
10 जानेवारी - जागतिक हास्य दिवस
04 फेब्रुवारी - जागतिक कर्करोग दिवस
21 फेब्रुवारी - जागतिक मातृभाषा दिवस
08 मार्च - जागतिक महिला दिवस
15 मार्च - जागतिक ग्राहक दिवस
20 मार्च - जागतिक चिमणी दिवस
21 मार्च - जागतिक वन दिवस
22 मार्च - जागतिक जल दिवस
23 मार्च - जागतिक हवामान दिवस
24 मार्च - जागतिक क्षयरोग दिवस
27 मार्च - जागतिक रंगभूमी दिवस
07 एप्रिल - जागतिक आरोग्य दिवस
18 एप्रिल - जागतिक वारसा दिवस
22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिवस
23 एप्रिल - जागतिक पुस्तक दिवस
01 मे - जागतिक कामगार दिवस
03 मे - जागतिक सौर दिवस
08 मे - जागतिक रेडक्रॉस दिवस
15 मे - जागतिक कुटुंब दिवस
24 मे - जागतिक राष्ट्रकुल दिवस
01 जून - जागतिक दूध दिवस
05 जून - जागतिक पर्यावरण दिवस
14 जून - जागतिक रक्तदान दिवस
21 जून - जागतिक योग दिवस
23 जून - जागतिक ऑलिम्पिक दिवस
11 जुलै - जागतिक लोकसंख्या दिवस
23 जुलै - जागतिक वनसंवर्धन दिवस
06 ऑगस्ट - जागतिक हिरोशिमा दिवस
09 ऑगस्ट - जागतिक नागासाकी दिवस
02 सप्टेंबर - जागतिक नारळ दिवस
08 सप्टेंबर - जागतिक साक्षरता दिवस
15 सप्टेंबर - जागतिक अभियंता दिवस
15 सप्टेंबर - जागतिक लोकशाही दिवस
16 सप्टेंबर - जागतिक ओझोन दिवस
21 सप्टेंबर - जागतिक शांतता दिवस
27 सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिवस
30 सप्टेंबर - जागतिक हृदयरोग दिवस
1 ऑक्टोंबर - जागतिक वृद्ध दिवस
2 ऑक्टोंबर - जागतिक आहिंसा दिवस
5 ऑक्टोंबर - जागतिक शिक्षण दिवस
15 ऑक्टोंबर - जागतिक विद्यार्थी दिवस
16 ऑक्टोंबर - जागतिक अन्न दिवस
24 ऑक्टोंबर - जागतिक संयुक्त राष्ट्र दिवस
10 नोव्हेंबर - जागतिक विज्ञान दिवस
19 नोव्हेंबर - जागतिक शौचालय दिवस
01 डिसेंबर - जागतिक एड्स दिवस
02 डिसेंबर - जागतिक संगणक साक्षरता दिवस
03 डिसेंबर - जागतिक अपंग दिवस
10 डिसेंबर - जागतिक मानवी हक्क दिवस
11 डिसेंबर - जागतिक युनिसेफ दिवस
29 डिसेंबर - जागतिक जैव विविधता दिवस
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
YPawar....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या
सर्व मित्रांना शेअर करा....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन - https://t.me/Sai_Academy_Police