Get Mystery Box with random crypto!

======================================== श्री | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

========================================
श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र चोपडा
========================================

611) भारताचे अंटार्टिकावरील संशोधन केंद्राचे नाव काय ?
मैत्री

612) आशियातील सर्वात मोठे कृषी विश्व विद्यालय कोणते ?
हिस्सार

613) दक्षिण मध्य रेल्वे चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
सिकंदराबाद

614) सातपुडा पर्वत रांगेमुळे कोणत्या दोन नदीची खोरी वेगळी झाली आहे ?
तापी व नर्मदा

615) जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?
सुवर्ण रेखा

616) भारतातील तलावांचे राज्य कोणते ?
आंध्र प्रदेश

617) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?
पॅसिफिक

618) जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?
ग्रीनलँड

619) भामरागड टेकड्या कोणत्या जिल्हयात स्थित आहे ?
गडचिरोली

620) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
पुणे


Yogesh P. Pawar.....


JOIN -
https://t.me/Sai_Academy_Chopda